Acer, x-All Tablets

‘Acer Iconia Tab A500’ 4G आणि गेमिंगसाठी परिपूर्ण..


‘Acer Iconia Tab A500’ 4G आणि गेमिंगसाठी परिपूर्ण Tablet..

नवीन काय?

 • Acer कंपनीचा स्वतःचा UI आपली स्वतःची Applications.
 • Verizon ची 4G LTE सुवीधा यामध्येच समाविष्ठ आहे.
 • 10.1 इंच Multitouch.
 • NVIDIA चा Tegra2 Processor(1 GHz).
 • Flash 10.1 Acer Iconia Tab A500 Tablet Is Now Officialचा support.
 • यात आपण 3D गेमींग करू शकतो.
 • Android 3.0 Honeycomb ऑपरेटिंग सिस्टम सोबत.
 • WiFi, 3G व Bluetooth 2.1
 • HD video सोशल नेटवर्किंग साईटवर Update करू शकतो.
 • 1080p output उच्च दर्जेदार व्हिडीओ.
 • Aluminum casing.
 • online 3D गेमचा आनंद.
 • 1GB RAM.
 • Mini HDMI, Micro व full-sized USB port.
 • 16 GB कींवा 32GB असे दोन मेमरीसाठीचे पर्याय
 • Gyroscopic sensor  सह: जेणेकरून हा Tablet ची हालचाल ओळखू शकतो.
 • 1280 x 800 LCD स्कीन.
 • मागे 5 MP कॅमेरा व पुढे 2 MP कॅमेरा.
 • एच.डी. व्हिडीओ पाहताना ८ तास Battery लाईफ.
 • Bluetooth 2.1 + EDR
 • जास्त वेगवान USB 2.0 पोर्ट
 • 32GB पर्यंत microSDला सपोर्ट
 • भरपूर गेम्स व Applications.
 • जलदगती गेनिंग ला सपोर्ट.[Need for Speed: Shift व Let’s Golf सोबत.]

विक्री विषयक:

याचे WiFi असणारे व्हर्जन व Android 3.0 असलेली tablet Best Buy च्या मार्केट मध्ये ऑनलाईन विक्री साठी उपलब्द झाले आहे.

हे आपणास २४ एप्रिलमध्ये उपलब्ध होईल व याची किमत असेल $450 [~२०२५० रु.]

[Tablet खरेदी कारणासाठी येथे टिचकी मारा]

अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

…हा आपल्यासेवेस लवकरात लवकर हजर होईल ….. 🙂

2 thoughts on “‘Acer Iconia Tab A500’ 4G आणि गेमिंगसाठी परिपूर्ण..”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s