German in Marathi

ई-बुक : प्रकाशन :झटपट जर्मन शिका मराठीतून .


आदरणीय रसिक आणि वाचकांना कळवण्यास आनंद होत आहे कि आपल्या प्रचंड प्रतिसादाची आणि असंख्य ई-मेलची दाखल घेवून आम्ही आमच्या “जर्मन शिका मराठीतून “ या लेखमालेचे ई-पुस्तक संचात रुपांतर केले आहे.
परदेशी भाषा सोप्या पद्धतीने तेही मराठीतून शिकवण्याचा अनोखा प्रयोग या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. BOLMJ व बुकगंगा प्रकाशनामार्फेत हे पुस्तक वाचकांना खुले करण्यात आले आहे.

या पुस्तकात जर्मन भाषेची मुळाक्षरे,आकडे यांची ओळख यापासून सुरवात करत जर्मन वाक्ये , व्याकरण यांचा ही समावेश करण्यात आला आहे.

वाचकांच्या मदतीसाठी पुस्तकात प्रत्येक जर्मन शब्द कसा लिहायचा, त्याचा उच्चार कसा करायचा , त्यास मराठीतून काय म्हणतात तसेच त्यास इंग्रजीत काय म्हणतात हे समाविष्ट केलेले आहे; हे या पुस्तकाचे वैशिठ्य!!

जर्मन प्रवासात करू इच्छिणार्‍यानां , जर्मन बद्दल महिती घेणाऱ्यानां , नवीन परदेशी भाषा शिकू इच्छिणार्‍यानां पुस्तकातील जर्मन रंग, आकार, दिवस यांचा जर्मन शब्द संग्रह फार उपयोगी पडेल.

आपणही आपल्या ज्ञान कक्षा रुंदावून परदेशी भाषा शिकण्याचा आनंद घेवू शकता आणि त्याचा वापर करायची मजा तर अनोखीच.

झटपट जर्मन बेसिक शिकून आपल्यात जर्मन भाषेची आवड नक्कीच निर्माण होईल.

आपणस हे पुस्तक कसे वाटले हे नक्की कळवा व आपल्या घरीही सर्वांना वाचण्यास द्या!!

अपडेटेड पुस्तक बुक गंगा वरून खरेदी करण्यासाठी येथे टिचकी मारावी : बुक गंगावरून जर्मन भाषेवरील ई पुस्तक खरेदी !!

खास ब्लॉगच्या वाचकांसाठी पुस्तक मोफत डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.

Older Version  :Zatpat German in Marathi-Ebook_Final.pdf
New Version :Zatpat German in Marathi-Ebook_final Latest Version 3.0.

Zatpat German Shika Marathitun Cover[Click to Download]

–धन्यवाद :MJ 🙂

Advertisements