Gara

कविता :गारा


रात झाली काळी,पाऊस झाला ओला !

मी होतो खुळा,तिला वाटलो वेडा !
छत्री होती हातात तरी तिच्यासाठी ओला !
मी थंडीत गार आणि ती त्याच थंडीवर स्वार !
ती येताच मनात, पाऊस आला जोरात !
ती झाली तृप्त आणि मी पावसात लुप्त !
कारण ती होती वारा आणि मी होतो गारा !

-MJ 🙂 [पुनर्प्रकाशित]

Advertisements