Mrugjal, Poem

कविता : तहानलेले मृगजळ.


प्रत्येक क्षण का इतका स्वार्थी वागतो !

प्रत्येक वेळी मीच का एकटा हरतो !!

कितीही दिले तरी असाच कोरडा राहतो !
शेवटी तहानलेले वाळवंटच पिऊन जगतो !!

रखरखलेले मृगजळ हे अंतराला पोखरते !
अंतरातील भावनेला वणव्यासारखे पेटवते !!

हसऱ्या चेहऱ्यामागे भाव कुणा न उमगले !
स्वार्थाच्या पडद्याने हि व्यवहाराचे मुखवटे मिरवले !!

युगंधरा ,या कलयुगात तू पण घुसमटत जागून पहा !
अन्यथा अर्जुनासारखे नीतीसाठी नियतीसोबत झुंजत रहा. !!

-कवी MJ [पुनर्प्रकाशित ]

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s