ViewSonic

ViewSonic Tablet

‘ViewSonic gTablet’ आता वेग आणि शक्ती आपल्या हातात..


‘ViewSonic gTablet’ आता वेग आणि शक्ती आपल्या हातात..

गेम खेळणे असो वा अतीउच्या दर्जाचा Video बघणे असो..वा जलद इंटरनेट असो आता सगळे शक्य आहे gTablet मुळे…

याचे खास आकर्षण:

 • NVIDIA कंपनीचा Tegra2 नामक जलदगती Processor.
 • गुगलची Android 2.2 नामक os जी देइल आपणास Touch Screen चा अनोखा आनंद..
 • यामध्ये आपण एकाचवेळी अनेक Application वापरू शकतो.
 • तसेच या Tablet ला आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त touch वापरू शकतो.
 • capacitive Touch Screen.
 • 1.3MP कॅमेरा आणी WiFi,Bluetooth सुविधा तर आहेच..
 • 1024 x 600 resolution.
 • 1GB of RAM.
 • 16GB storage सुविधा.
 • िशवाय 8-10 तास battery Backup.
 • 2D/3D Graphicsचा सपोर्ट.
 • gTablet  चे स्वतःचेही एक Application स्टोर आहे जेथे बरीच Application फुकटात उपलब्ध आहेत.
 • Headphone jack ,Mini USB port,USB port,HDMI dock इत्यादी portsची सोय.
 • गेमिंगसाठी सेन्सरचा वापर ज्यामुळें आपण गेमची अनुभुतीचा आनंद होतो.
 • Ambient लाईटचा सेन्सरने प्रकाशाची तीव्रता वेळीच आपोआप बदलते.
 • 10 इंच आणि smooth design चा Touch एक अनोखी अनुभूती देवून जातो..

[ViewSonic gTablet च्या अधिकृत वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

किमती बद्दल माहितीसाठी:

याची अंदाजे कींमत आहे $399 (~१८००० रु) म्हणजेच I-Pad पेक्षां $100 कमीच..

ViewSonic gTablet च्याअधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

…अतीउच्या दर्जाची अनुभूती ‘ViewSonic gTablet’…. 🙂

Advertisements

“ViewSonic ViewPad 7” ७ इंच Android Tablet गुगलच्या Mobile सेवेबरोबर..


ViewSonic ViewPad 7 खास वैिषष्टे
Android 2.2- गुगलच्या Mobile सेवेबरोबर 100,000 Applications.
 • Android ची 2.2 Froyo operating System
 • 600MHz Qualcomm कंपनीचा ARM11 Processor
 • त्यात Adreno 200 Graphics Core आहेत.
 • पुढे VGA कॅमेरा मागील बाजूस 3MP कॅमेरा.
 • 512 MB of ROM, 512 MB RAM
 • 3G Cellular Radio Sim Card Slot बरोबर
 • Wi-fi 802.11b/g
 • Bluetooth 2.1
 • 800×480 WVGA LCD screen
 • Multi-Touch ची सोय
 • भरपूर Battery Backup.(4–6  तास)
 • Mini USB Port आणि Micro SD Slot 32GB पर्यंत
 • 3.5mm Audio Jack
 • G-Sensor, E-Compass and Ambient Light Sensor
 

 

 • Android Market Place सोबत
 • eReader TXT, HTML, EPUB, PDF, Office
 • सारखी Business App.
 • भरपूर Apps अगोदर पासूनच आपल्यासेवेत.

[ViewSonic ViewPad 7 च्या अधिकृत वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

ViewSonic ViewPad 7 याची अंदाजे किमत आहे $295 (~13,5०० रु).

ViewPad-7 अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा: