Asus, x-All Tablets

“ASUS Eee Pad Slider” Tablet आणि Laptop यांचा सुरेख संगम..


“ASUS Eee Pad Slider” Tablet->Tablet आणि Laptop यांचा सुरेख संगम.. .

ASUS Eee Pad Slide याचे खास आकर्षण असे कि हा Tablet व  Laptop  या दोन्ही ही प्रकारे वापरू शकतो…

सुरेख संगम:

  • यास 10.1” IPS touch-screen याच्या सुिवधेबरोबरच slide-out QWERTY keyboard पण देण्यात आलेला आहे.यामुळे आपण हा हवा तसा वापरू शकतो.
  • विशेषतः यात Mobile जगातील सर्वात Fast NVIDIA® Tegra™ 2 हा processor वापरण्यात आला आहे.
  • पुढे (1.2MP) Camera व मागे (5MP) कॅमेरा आहे.याच्या slide सुविधे मुळे आपणास chatting, photography सोपे होईल.
  • Android® 3.0 operating system या OSमुळे internet, email आणिsocial media sites वापरण्याचा अनोखा आनंद िमळुन जातो.
  • याजोडीला 3G ची सुविधा आहेच..

[Asus च्या वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

आिधक माहीती खालीलप्रमाने..

[किमती बद्दल माहितीसाठी येथे टिचकी मारा.]

अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

हे Device… Mobile व Laptop वापरणाऱ्या नव्या िपढीला नवा अंदाज देवून जाईल… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s