Archos 7 Home Tablet

‘Archos 7 Home Tablet’ तुमची करमणूक तुमच्या पद्धतीने..


‘Archos 7 Home Tablet’ तुमची करमणूक तुमच्या पद्धतीने..

खास-खबर:

  • Movies, गाणी,आणी photos यांचा आनंद घ्या ७ इंच सुस्पष्ट अशा Screen वर…
  • ताज्या बातम्या,हवामान्बद्दल सूचना,business ची माहीती यांचे दररोज खबर..
  • इमेल ,chat,800 pixel फुल्ल screen view.
  • जलद Wifi  लगेच network connection
  • Linux व ANDROID™ 1.5
  • USB 2.0 SDHC card ची सोय.
  • अंदाजे कींमत $199 (~9000 RS)
  • Archos चा 7’s 600MHz ARM 9 processor
  • 8GB of space ची सोय.
  • ६-७ तास battery backup.

कमी खर्चात संपूर्ण घरासाठी आनंद.. 🙂

Advertisements