Mi Sanshodhak Honarach

ई-बुक प्रकाशन : मी संशोधक होणारच !


नमस्कार मित्रहो ,

खास वाचकांसाठी उपयुक्त व माहितीपूर्ण पुस्तक प्रकाशित करताना मी फार आनंदीत आहे. सतत येणारे वाचकांचे प्रतिसाद व त्यानुसार माझे प्रयोग हे एक  अविरतपणे    चालणारे चक्र बनले आहे.

सर्वात आधी माझे अनोखे प्रयोग व माझ्या सर्व प्रायोगिक पुस्तकांना भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल मी सर्व वाचकांचा आभारी आहे.

आपणस माहीतच आहे कि सध्याच्या जगात नवनवीन संशोधन तयार करणे व  अधिकाधिक   संशोधक घडविणे फार महत्त्वाचे आहे .

हीच गरज लक्षात घेवून “मी संशोधक होणारच” हे  नवीन पुस्तक “ ‘हाय-टेक-ईझी’ प्रकाशनाच्या माध्यामातून आपणासाठी गुगल बुक्सच्या माध्यमाने प्रकाशित करीत आहोत.

संशोधन वृत्तीस चालना वि दिशा देण्याचे काय हे पुस्तक करेल व सर्व शंकांचे निरसन या पुस्तकाद्वारे केले जाईल यात शंकाच नाही.

संशोधक बनविण्याचा महामार्ग १६ पायऱ्यांचा पुस्तकात समावेश केला आहे . हे पुस्तक विद्यार्थी ,संशोधक ,शिक्षक ,व्यापारी यांच्यासाठी सविस्तर व सोप्या पद्धतीने मार्गदर्शन करणारे आहे.

पेटंट हे सर्व संशोधकांसाठी त्यांचे शोध संरक्षित करण्यासाठीचा मार्ग आहे हे आपण एकले असेलच.पुस्तकात पेटंटचे प्रकार ,पेटंट फाईल करण्याची प्रोसेस ,भारतात व युनायटेड सेट्स पेटंट ऑफिसमध्ये लागणारे फॉर्म व फी यांच्यासह सखोल महिती दिलेली आहे.

मी संशोधक होणारच पुस्तकाची वैशिष्ठ्ये :

 • संशोधक घडवण्यासाठी १७ पद्धतशीर पायऱ्यांची मार्गदर्शिका
 •  संशोधनाबद्दल सविस्तर महिती सोप्या पद्धतीने व मराठीत भाषेत.
 •  चित्रांचा , आकृतीचा व प्रोसेस फ्लो चार्ट यांचा अचूकपणे वापर.
 •  पेटंट फाईल प्रोसेस बाबत सर्व तांत्रिक व कायदेशीर महिती.
 •  संशोधक व कायदेतज्ञांची खास मुलाखत व त्यांचे सविस्तर मार्गदर्शन

Print Edition of the Book : https://store.pothi.com/search/?q=Mahesh%20Sambhaji%20Jadhav

 पुस्तकाचे मुखपृष्ठ :

mi sansodhak Honarch
mi sansodhak Honarch

[Click to Visit]

पुस्तकात काय आहे ते पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.

“मी संशोधक होणारच ” पुस्तकाच्या लेखकाविषयी :

 • लेखक : महेश संभाजी जाधव.
 • मास्टर्स ऑफ सायन्स सोफ्टवेअर सिस्टम्स ,बिट्स पिलानी.
 • वल्ड इंटलँक्च्युअल प्रॉपर्टी ऑर्गनायझेशन द्वारा सर्टिफाईड.
 • बाह्य ग्राफिक्सच्या पद्धतीचे संशोधक.
 • प्रोसेसर तंत्रज्ञान विषयक चार पेटंट फाईल केलेले आहेत.
 • नाविन्यपूर्ण अशा पाच अनोख्या पुस्तकांचे लेखक.
 • Email ID: mahesh7197@gmail.com

पुस्तक गुगल बुक्स वरून खरेदी करण्यासाठी पुढील चित्रावर किल्क करा.

Google Books 2

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s