food in pune

ई बुक : पुणेरी खाद्यपदार्थ : चविष्ट सफर!!


 “खास खाद्यप्रेमी पुणेकरांसाठी

चहा नाष्टा पासून थाळी जेवण ते मटण रस्सा पर्यंत अखंड पुण्यातील खास खाण्याच्या जागा..एकाच पुस्तकात  !!

आदरणीय रसिक आणि वाचकांना कळवण्यास आनंद होत आहे कि आपल्या पुणेरी खाद्यसंस्कृतीची व आवडनिवड लक्षात घेवून आम्ही आमच्या “ पुणेरी खाद्यपदार्थ : चविष्ट सफर!!“ या संकलित भागांचे ई-पुस्तक संचात रुपांतर केले आहे.

पुणेकरांना मस्त झकास खाद्यपदार्थ मिळण्याची ठिकाणे व तेथील नाविन्यता टिपून आपल्या समोर मांडण्याचा अनोखा प्रयोग या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. BOLMJ  प्रकाशनामार्फेत हे पुस्तक वाचकांना खुले करण्यात आले आहे…

जाणकार ,चोखंदळ पुणेकरांनी आपल्या चविष्ट आवडीनिवडी चोखपणे लिहून खास नव-पुणेकरांसाठी तयार केलेले एक चटकदार पुस्तक आपल्या समोर सादर करताना मला आनंद होत आहे….मी फक्त दुवा आहे खमंग महिती दर्दी लोकांपर्यंत पोहचावी यासाठीचा..

…..टपरीवाले, गाडेवाले ,चौकाचौकात आपल्या जिभेला तृप्त करणाऱ्या खाद्य सम्राटानां विनम्रपणे अर्पण…!!

पुणेरी खाद्यपदार्थ : चविष्ट सफर हे पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.

PDF version of book for download : punerikhadypadarth.pdf

पुणेरी खाद्यपदार्थ :चविष्ट सफर
पुणेरी खाद्यपदार्थ :चविष्ट सफर

[Click to download]

पुस्तकाबद्दल आपल्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी मी अतिशय उत्सुक आहे…

–धन्यवाद MJ 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s