ई-बुक : प्रकाशन :संपूर्ण लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून .


ई-बुक : प्रकाशन :संपूर्ण लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून :

नमस्कार मित्रानो,

आपल्या लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून या लेखमालेला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल धन्यवाद!!

लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हरबद्दल सर्व लेखांचे एकत्रितरीत्या पुस्तकात रुपांतर करण्यास प्रेरणा दिल्याबद्दल आभार.

संपूर्ण लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून या पुस्तकामध्ये लिनक्स इन्स्टॉलेशन पासून लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हरचा प्रोग्राम कसा लिहावा त्याचप्रमाणे प्रोग्राम रन झाल्यावर त्याचे आउटपुट कसे दिसेल हे सुद्धा समाविष्ट आहे.

संपूर्ण आउटपुटचे छायाचित्र ,कन्सेप्ट्स शी निगडीत छायाचित्रे व रंगीत व्हर्जन तसेच लेखकाने केलेले प्रयोग आणि टिप्स यामुळे आपणास पुस्तक वाचण्यास  वाचकांना नक्कीच मजा येईल.

यात आपण पुस्तकात करेक्टर,यु.एस.बी.,पी.सी.आय.,डिस्प्ले इत्यादी डिव्हाईस ड्रायव्हर ची बेसिक महिती व संबधित प्रोग्राम यांची मराठीतून साध्या व सोप्या भाषेत महिती देण्यात आली आहे.

तंत्रज्ञानाविषयक महिती मराठीतून सर्वांपर्यंत पोचण्यासाठी हे ई-बुक आपणासाठी गुगल बुक्सच्या माध्यमातून  BOLMJ प्रकाशनामार्फत खुले करत आहोत याचा जास्तीत जास्त लोकांना फायदा होवो ही इच्छा!!

आपणस हे पुस्तक कसे वाटले हे नक्की कळवा व आपल्या मित्रांनाही सुचवा.

पुस्तक डाऊनलोड करण्यासाठी येथे टिचकी मारा.

sampurn-linux-device-driver-ebook-final.pdf

गुगल बुक मार्फत प्रकाशित झालेली पुस्तकाची सुधारित आवृत्ती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा. (Linux Device Driver on Google Books )

 

लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून

लिनक्स डिव्हाईस ड्रायव्हर मराठीतून

[Click to Download ]

–धन्यवाद :MJ 🙂

Advertisements

5 comments

  1. नमस्कार ,
    बऱ्याच दिवसापासून अशाच एका परिपूर्ण ब्लोग च्या शोधात होतो .ती तुमच्या ब्लोग नि पूर्ण केली .कारण महाजालावर बरीच माहिती हि इंग्लिश मध्ये असल्या कारणाने माझ्या सारक्या मराठी माणसाला मानानुसार माहिती मिळवण्यासाठी फारच त्रास होत होता .विषस्था लिनक्ष बधल तुमचे ई पुस्तक फार आवडले .फार वेळेस महाजालावर लिनक्ष विषयी शोधले परंतु ते इंग्लिश मध्ये असल्या कारणाने काही लक्षात येत नव्हते .
    मी लिनक्ष इंस्टाल करून गेतले आहे .पुढील माहिती साठी तुमचे ई पुस्तक आहेच मदतीला .काही अडचण आल्यास तुम्ही आहातच .त्याच बरोबर सर मी एक शेतकरी आहे .परुंतु संगणक आणि संगणकाची भाषा ह्या बद्धल फार उत्सुकता आहे अधिक माहिती करून घेण्याची .जशी c ++ भाषा शिकण्याची इच्या आहे तर मग programing किवा इतर काही बेस नसताना मी शिकू शकतो का ह्या विषयी अधिक माहिती साहित्य मराठीत तुम्ही मला द्यावी हि नम्र विनंती माझा ई मेल आयडी :- prakashmondhe1@gmail.com वरती द्यावी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s