German Date-Months, German Language, x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून:भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.


जर्मन दिवस :Days:

जर्मन भाषेत Sonntag (सोन टाग) म्हणजेच रविवार  Sunday.

खालील तक्त्यामध्ये जर्मन भाषेतील आठवड्याचे दिवस व त्याचे जर्मन भाषेतील उच्चार दिले आहेत.

जर्मनमध्ये दिवस

जर्मनमध्ये उच्चार

इंग्रजीमध्ये

मराठी

der Tag

देअर ताःग /टाग

Day

दिवस

die Woche

दि वोख:

Week

आठवडा

Montag

मोन्न टाग

Monday

सोमवार

Dienstag

दि उह्न स्टाग

Tuesday

मंगळवार

Mittwoch

मिट वाख

Wednesday

बुधवार

Donnerstag

      डोनअर् स्टाग

Thursday

गुरुवार

Freitag

        फ्राय टाग

Friday

शुक्रवार

Samstag

झामस्टाग

Saturday

शनिवार

Sonntag

सोन टाग

Sunday

रविवार

जर्मन भाषेत एखादा विशिष्ट दिवसाबद्दल काही उच्चारण्याच्या आधी आम्”am”हा शब्द वापरतात.हा शब्द म्हणजे “an” व “dem”या दोन शब्दांचे एकत्रित रूप म्हणून वापरतात.

उदाहरणार्थ: Am Montag

जर्मन महिने :Months:

खालील तक्त्यामध्ये जर्मन भाषेतील वर्षातील महिन्याची नावे व त्यांचे जर्मन उच्चार दिले आहेत.

जर्मनमध्ये महिने

इंग्रजीमध्ये जर्मनशब्दाचे  उच्चार

इंग्रजीमध्ये शब्द

मराठी

der Monat

deyR moh-nAt

Month

महिना

das Jahr

dAs yahR

Year

वर्ष

Januar

yah-new-ahR

January

जानेवारी

Februar

feb-Rew-ahR

February

फेब्रुवारी

März

Marts

March

मार्च

April

A-pRil

April

एप्रिल

Mai

Mahee

May

मे

Juni

yew-nee

June

जून

Juli

yew-lee

July

जुलै

August

ou-goost

August

ऑगस्ट

September

sep-tem-buhR

September

सप्टेंबर

Oktober

ok-toh-buhR

October

ऑक्टोबर

November

noh-vem-buhR

November

नोव्हेंबर

Dezember

dey-tsem-buhR

December

डिसेम्बर

जर्मन भाषेत एखादा विशिष्ट महिन्याबद्दल काही उच्चारण्याच्या आधी “ इम्”im”हा शब्द वापरतात.हा शब्द म्हणजे “in” व “dem”या दोन शब्दांचे एकत्रित रूप म्हणून वापरतात.

उदाहरणार्थ:  im März

जर्मन तारीख व कालदर्शक शब्द:

नेहमीच्या वापरात काही वर्षे काही दिवस अशा कालदर्शक शब्दासाठी जर्मन भाषेत वापरण्यात येणारे शब्द खालील तक्त्यात दिले आहेत.

जर्मनमध्ये तारीख

इंग्रजीमध्ये जर्मनशब्दाचे  उच्चार

इंग्रजीमध्ये

मराठी

eine Stunde

ay-nuh shtoon-duh

An hour

एक तास

ein Tag

ayn tahk

A day

दिवस

eine Woche

ay-nuh vo-CHuh

A week

आठवडा

ein Monat

ayn moh-naht

A month

महिना

ein Jahr

ayn yahR

A year

वर्ष

zwei Jahre

tsvay yah-Ruh

Two years

दोन वर्षे

einige Jahre

ay-nee-guh yah-Ruh

Some years

काही वर्षे

nächstes Jahr

näH-stuhs yahR

Next year

पुढील वर्ष

letztes Jahr

lets-tuhs yahR

Last year

मागील वर्ष

ok.या भागात आपण जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती शिकला आहात.!!

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


2 thoughts on “जर्मन शिका मराठीतून:भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s