German Colors, German Language, x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून: भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.


आपण मागील भागात जर्मन नामे व ती कशी वापरायची ते पहिले आहेत.या अंकात आपण नेहमीच्या वापरातील रंग व आकार यांची माहिती घेवूया.

Die Farben(रंग) :

इंग्रजीतून रंग मराठीतून रंग जर्मनमध्ये
orange केशरी Orange
Pink गुलाबी Rosa
Purple जांभळा violett / lila
Blue निळा blau
Yellow पिवळा gelb
Red लाल Rot
Black काळा schwarz
Brown तपकिरी braun
Gray करडा grau
White पांढरा weiß
Green हिरवा grün
Beige फिकट तपकिरी beige
Silver चंदेरी silber
Gold सोनेरी gold

खालील व्हिडीओ मध्ये आपण जर्मन रंगांचे उच्चार कसे करायचे ते एकूण समजून घेवूया..

Die Formen (आकार):

इंग्रजीतून आकार मराठीतून आकार जर्मनमध्ये
Square चोकोण das Viereck
Circle वर्तुळ der Kreis
Triangle त्रिकोण das Dreieck
Rectangle आयत das Rechteck
Oval अंडाकृती das Oval
Octagon अष्टकोन das Achteck
Cube चौरस der Würfel
Sphere गोल die Kugel
Cone कोन der Kegel
Cylinder सिलेंडर der Zylinder

उदाहरणार्थ:

Das Viereck ist braun.
The square is brown.
चौरस तपकिरी रंगाचा आहे.

 

Das Rechteck ist hellblau.
The rectange is light blue.
आयत हा फिकट निळ्याशार रंगाचा आहे.

वरील उदाहरणातून रंग व आकार शब्दात वापरणे सोपे आहे हे आपल्या लक्षात आले असेलच.

आपण आकार व रंग शिकलात आपण रोजच्या शब्दसंग्रहत हे शब्द वाढवून आपले जर्मन शब्द भांडार वाढवू शकता.

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂


प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s