Samsung, x-All Tablets

‘Samsung Galaxy Tab 10.1’-Galaxy 1च्या अभूतपूर्व यशानंतर दाखल होणारी,Samsungची नवीनतम वैशिठ्यांनी परिपूर्ण अशी Tablet.


Galaxy 1या पहिल्या Android Tabletच्या अभूतपूर्व यशानंतर बाजारात दाखल होणारी,Samsungची आधुनिक वैशिठ्ययांनी परिपूर्ण अशी Tablet.

Samsung Galaxy tablet 1 च्या यशानंतर Samsung ने प्रदर्शित केलेली Galaxy tab 2 म्हणजेच Samsung’s Galaxy Tab 10.1.

या Tablet चे नाव  Samsung’s Galaxy Tab 10.1. हे tablet च्या ११.१ इंच या लांबीच्या वरून ठेवले आहे.

Barcelona तेथे झालेल्या मोबाइल वल्ड काँग्रेस २०११ मध्ये Samsung कंपनीने उद्घोषित केलेला Samsung’s Galaxy Tab 10.1 हा मोबाइल वल्ड काँग्रेसचे खास आकर्षण असलेला tablet आहे.

ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणेसाठी samsung कंपनीने Vodafone बरोबर पार्टनरशिप केली आहे.

याची नवनवीन Android OS हि ३.० versionची आहे  म्हणजे Honeycomb OS .Samsung च्या Galuxy 1Tablet मध्ये Android 2.2 हि OS वापरली होती.

तसेच या Tablet चे महत्त्वाचे वैशिठ्य हे आहे कि यामध्ये असलेला दोन कोअर चा Nvidia कंपनीचा Tegra 2 processor.या आधील Galuxy 1मध्ये samsung चा स्वतःचाच processor वापरण्यात आला होता.

आता Tegra 2 या अत्याधुनिक processor मुळे जलदगतीने व अनेक कामे बरोबरीने करण्याचा आनंद मिळून जातो.

ठळक बाबींचा आढावा:

कॅमेरा :

याचे नवीनतम आकर्षण आहे कि ते पहिले 8MP कॅमेरा असलेले Tablet आहे.

कॅमेरायासाठी AF व LED flash तसेच Auto Focus अश्या अत्याधुनिक सुविधांची जोड देण्यात आली आहे.

या कॅमेऱ्याद्वारे आपणास 24 frameफ्रेम्स प्रती सेकंद इतक्या उच्यतेचा फुल्ल HD व्हिडिओ काढू साकारू शकतो.

इतकेच नवे तर व्हिडिओ कॉन्फरन्स साठी पुढील बाजूस 2MP इतका कॅमेरा दिलेला आहे.

स्क्रीन:

यासाठी 10.1 इंचचा WXGA TFT LCD display वापरण्यात आला आहे.

हा अतिशय उत्कृष्टच 1280×800 pixels स्पष्टता असलेला Display आहे.

तसेच १०.१ इतक्या लांबलचक स्क्रीनवर पाहण्याची मजा काही निराळीच..

पोर्ट्स बाबतीत सोई सुविधा :

यात Bluetooth, music player व Wifi connectivity चे पर्याय डेली आहेत.

यामध्ये Bluetooth v2.1 तसेच  WiFi बरोबर UBD 2.0 पण देणार आहेत.

बरोबरीनेच डबल surround-sound speakers दिले जातील.

अतिजलद HSPA+ 21Mbps –मुळे download चा वेग अतिशय जास्त असेल.

सध्या तरी HDMI ची सुविधा नाही पण कंपनी याच विचार करून ती सुविधा देईल असे वाटत आहे.

सोफ्टवेअर विषयक :

यातील Honeycomb os मुळे google map व googleच्या सर्व सेवा यातच समाविष्टीत करण्यात आल्या आहेत..

वैविध्यपूर्ण गेम व सॉफ्टवेअर चा खजिनाच Android Market™ मध्ये आपणास उपलब्ध आहे.

Android browser आणि Flash 10.1 यामुळे वेब browsingची मजा घेवू शकतो.

शक्तिशाली multimedia व वेब browsingची अनुभूती..

इतर महत्त्वाचे:

6860 mAh इतक्या उच्च क्षमतेची battery आहे.

16GB कींवा 32GB मेमरी अश्या प्रकारचे दोन पर्याय दिले आहेत.

कंपनीने RAM बद्दल माहित देलेली नाही परंतु कमीतकमी 1GB RAM असेल असा अंदाज आहे.

Gyroscope व Accelerometer हे सेन्सर हे सुंदर आशय गेमिग ची मजा देऊन जातात.

Digital compass तसेच proximity हे  सेन्सर सुद्धा दिले आहेत.

Tablet च्या मागील बाजूस हातची पकड व्यवस्थित कारणासाठी design व grooves देले आहेत जेणेकरून आपणस tablet पकडण्यासाठी मदत होईल.

माहिती पत्रक:

या tablet चे WiFi version जूनमहिन्याच्या 8 तारखेलाला युरोपियन खंडात दाखल होईल.नंतर ती आशियाई खंडात दाखल होईल.

सध्यातरी samsung कंपनीने याच्या wi-fi मोडेलच्या किंमती जाहीर केल्या आहेत.

16GB मेमरीच्या wifi tablet ची किंमत= $499 [~२३००० रु.]

32GB मेमरीच्या wifi tablet ची किंमत= $599.[~२७०००रु.]

[Samsung Galaxy Tab 10.1 च्या अधिकृत वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

अधिक माहितीसाठी खालील व्हिडीओ नक्की पहा-

..मग स्वार व्हा वजनाने हलक्या पण शक्तीनेच भारी असलेल्या Tablet च्या सावरीला.. 🙂

 

————————————————————————

साम्सुंग कंपनीने या मोडेल मध्ये बरीचशी सुधारणा केली आहे.
यात कंपनीने Android चे नवीन ३.१ version सोबत tablet लौंच करण्यात आली आहे.
याचे आणखीन एक विशेष म्हणजे हि tablet अप्पेल कंपनीच्या Ipad 2 पेक्ष्या वजनाने हलकी आहे.
तसेच याची जाडी सुद्धा I-Pad 2 पेक्ष्या कमी आहे.
हि tablet बाजारात I-pad 2 ला चांगलीच टक्कर देईल अशी शक्यता आहे.
तसेच या बदलत्या रुपात आणि ढंगात आलेली हि सुधारित tablet ७.१ इंच व १०.१ इंच या दोन प्रकारात उपलब्ध होणार आहे.तरी आपण खरेदीसाठी या पर्यायचा जरूर विचार करा...

4 thoughts on “‘Samsung Galaxy Tab 10.1’-Galaxy 1च्या अभूतपूर्व यशानंतर दाखल होणारी,Samsungची नवीनतम वैशिठ्यांनी परिपूर्ण अशी Tablet.”

 1. महेश
  काही प्रश्न:-
  या सॅमसंग वर मराठी टाईप करता येते का? बरहा हे सॉफ्ट वेअर चालते का?
  एका मित्राने सांगितले की टॅब्लेट मधे गुगल मराठी फॉंट रेकग्नाईज करत नाहीत.. खरं काय आहे?

  1. महेंद्र सर,प्रथम भेटीबद्दल धन्यवाद.
   सॅमसंग टॅब्लेट मध्ये वापरली जाणारी Android ऑपरेटिंग सिस्टीम हि लिनक्स व जावावर बेस्ड असणारी आहे.जर आपले सोफ्टवेअर लिनक्स वर चालणारे असेल वा जाव्हा बेस्ड असेल तर ते नक्की चालेल.जर आपले सोफ्टवेअर फक्त विंडोजला सपोर्ट करत असेल तर मात्र ते चालणार नाही.
   मला बरहाबद्दल नक्की माहित नाही पण आपण गुगल ट्रान्सलेटर व Andriod मार्केट स्टोअरमधील उपलब्ध ट्रान्सलेटर द्वारे मराठी लिहू शकता.
   हे मात्र नक्की कि आपणस मराठी ब्लॉग वाचण्यास सॅमसंग टॅब्लेटवर काही प्रॉब्लेम येत नाही (मी माझा ब्लॉग मित्राच्या सॅमसंग टॅब्लेटवर ओपन करून बघितलाय 🙂 ).

 2. समजा मी सॅमसंग टॅब्लेट घेतला, तर त्यावर मी मराठी डॉक्युमेंटस् टाइप करू शकेन का? कसे टाइप करता येईल? आणखी कोणकोणत्या टॅब्लेटवर मराठी टायपिंग शक्य आहे. कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s