Apple, x-All Tablets

“Apple I-Pad-2” जलदगती A5-processor आणि शक्तिशाली I-OS 4.3 असणाऱ्या बहुचर्चित Tablet चे अखेर अनावरण..


वजनाला हलकीशी,जलदगती आणि शक्तिशाली I-OS 4.3 असणाऱ्या बहुचर्चित Tablet चे अखेर अनावरण..

२ मार्चला अँपलचे सर जॉब्स यांच्याहस्ते I-Pad2 चे अनावरण झाले.अनावरणप्रसंगी जॉब्स यांनी Ipad 2 च्या नवनवीन अभूत्पूर्ण वैिषष्ठ्यांची ओळख करून दिली.

 

शक्तिशाली processor:

-यामध्ये आहे “1.2 GHz Apple A5 processor हा Dual-core processors.

-यात आहे I-pad 1 पेक्ष्या दुप्पट CPU वेग.

९ पटीने अधिक Graphics ची शक्ती.

-आणि ते हि I-pad-१ इतकीच battery वापरून.

१० तासंपर्यंत battery life.

अनोखे नवीन Design :

-वजनला हलके- (1.5पौंड(i-pad-1) पासून कमी करून 1.3 पौंड(I-Pad 2) इतके केले आहे.)

-कमी जाड (Ipad ची जाडी 13.4mm (i-pad-1) पासून कमी करून 8.8mm (I-Pad 2) इतके केले आहे.) (33% thinner)

-आकर्षक रचनात्मक design .

-I-pad 2 हे पांढरा व काळा या दोन रंगात उपलब्ध होईल.

– AT&T व  Verizon या दोनहि कंपन्यांबरोबर उत्तमोत्तम काम करणारे Tablet.

I-Pad 2ची Basic किंमत I-pad 1 इतकीच :

-I-pad 2 मध्ये इतके नवीनतम सुधारित करून हि I-pad 1 ची किमतीत काहीच वाढ केलेली नाही.

-wi-fi व 16GB मॉडेल्स आहेत ४९९ $(२२००० रु.) ला.

-जसजसे आपण अधिक मेमोरी वाढवत जाऊ तशी किंमत हे वाढेल.

3G मॉडेल्सच्या किमती या बेसिक मॉडेल्स च्या किमतीपेक्षा जास्त आहेत.

  • किंमतिची माहिती खालीलप्रमाणे-


I-Pad 2 कधी मार्केटमध्ये मिळणार

  • ११ मार्चमध्ये US मध्ये आपणास उपलब्ध होईल.
  • इतर 26 देशात (जपान,ऑस्ट्रेलिया,फ्रांस..इत्यादि) २५ मार्चमध्ये आपणास उपलब्ध होईल.
  • त्यानंतर लवकरच ती भारतीयांसाठी उपलब्ध होईल.

I-Pad साथीला नवीन OS-I-os 4.3 :_

-यात बरेचसे नवीन बदल करण्यात आले आहेत.

Safari browser चा स्पीड वाढवला आहे.

-Nitro JavaScript engine add केले आहे.

-iTunes home sharing चे नवनवीन पर्याय देले आहेत.

-AirPlay मधेही सुधारणा करण्यात आली आहे.

-व्हिडीओ पाहताना screen rotation लॉक कारणासाठी बटण दिले आहे.

नावीन्यपूर्ण सोफ्टवेअरची उपलब्धता:

यात I-phone मधील personal hotspot सुविधा सामावीत केली आहे.

फोटो editing साठी Photo Booth नावाचे सोफ्टवेअर दिलेले आहे.

यामुळे आपण एकाच वेळास वेगवेगळेपणा असलेले फोटो effect देवू शकतो.

FaceTime हे video conferenceसाठी नवीन application दिले आहे.

याद्वारे आपण I-phone,Mac Pc बरोबरही video conference करू शकतो.

यासाठी I-padमध्ये पुढे व मागे कॅमेराची सुविधा दिले आहे.

फिल्म editing iMovie सोफ्टवेअर दिलेले आहे हे विंडोमधिल movie maker सारखे चालते.

यात आकर्षकपणे व सोप्या पद्धतीने HD video तयार करू शकतो.

YouTube, Facebook, Vimeo मध्ये sharingचे पर्याय उपलब्द्ध केले आहेत.

GarageBand हे सर्व वाद्ये एकत्रीतपणे वाजवण्याचा आनंददेणारे सोफ्टवेअर आहे.

याद्वारे आपणांस गिटार पियानो ड्रम सारखी वाद्ये वाजवू शकतो.

तसेच आवाज mix व effect सुद्धा add करू शकतो..एकदम सोपेपणाने..

I-pad साठी I store मध्ये ६५००० applications ready आहेत.हा I-pad  वापरणार्‍याचा मुख्य फायदा..

इतर सोयीसुविधा:

  • HDMI port ची सुविधा.

यामुळे आपणस आपला I-Pad हा HD-TVला connect करून HD videoचा आनंद मोठ्या screen वर घेता येतो.

यासाठी HDMI connector उपलब्घ करून दिला आहे.

[HDMI बद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.]

  • I-Pad 2चे आणखी एक innovation म्हणजे I-Pad cover:

I-padच्या आतील बाजूस लोहचुंबक बसवले असून Ipad Cover हे magnetic effectचा वापरकरून विना screw फिट करता येते.

ते Automatic फिट होते व जेन्हवा आपण cover लावतो त्यावेळी Ipad आपोआप बंद होतो व cover उघडल्यावर लगेचच start होतो.

याची Development I-pad बरोबरच चालू केलेली होती आहे जॉबेस यांनी सांगितले.

वापरण्यासाठी सोपे व अतिशय उपयोगी cover  हे stand म्हणूनही वापरता येते हेच I-pad त्यामागील विचार शक्ती चे प्रतिक मानावे लागेल.

Apple कंपनीने प्रदर्शित केलेला official व्हिडीओ-

..मग अनुभूती घ्या एका नव्या Innovationची..जगातील सर्वात innovative कंपनीच्या नव्या I-Pad 2 बरोबरीने. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s