BlackBerry, x-All Tablets

‘BlackBerry-PlayBook Tablet’- प्रोफेशनल्सची नाविन्यपूर्ण निवड…


BlackBerry-PlayBook Tablet प्रोफेशनल्सची नाविन्यपूर्ण निवड…

काय बनवते यास उत्कृष्ट:

BlackBerry platform एकदम अनोखे

BlackBerry मोबाईल वापरण्यासाठी हि Tablet हि वापरण्यास एकदम सोपी आहे.

-या मध्ये QNX-based BlackBerry ची  Tablet OS वापरण्यात आली आहे.

-Blackberry Tablet OS हि QNX’s Neutrino microkernel यावर बनवली आहे.

-QNX हे RIM(Research In Motion) या कंपनीचे सोफ्टवेअर आहे.हि os हि WebOS सारखी आहे.

-हि OS बरयाच platforms आणि technologies ला सपोर्ट करते.जसे POSIX OS, SMP, Open GL, BlackBerry 6, WebKit, Java, Adobe Flash and AIR.

-यामध्ये Open GL ला सपोर्ट असल्यामुळे आपण 2D व 3D graphics चा अनाद घेवू शकतो.


बाकी विशेष नाविन्यपूर्ण:

 • याची अंदाजे किमत 16GB मॉडेलसाठी $499.99(~२३००० रु.).
 • हि 7-इंच PlayBook आहे ज्यास  1024×600 स्क्रीन आहे आणि वजन आहे 0.9 पौंड एकदम हलके..
 • यामध्ये  1GHz Cortex-A9 dual-core processor वापरण्यात आला आहे.यामुळे आपण एकाच वेळेस अनेक गोष्टीवापरू शकतो.
 • यात १ GB RAM आहे यामुळे स्पीड सुधा भन्नाटच.. 
 • गेमिगसाठी तर  एकदम भारी…
 • यात Dual cameras ची सोय video conferencing साठी देण्यात आली आहे.
 • याचा मागील camera हा 5-megapixel तर पुढील ३ megapixels आहे..
 • यात HDMI portची सोय पण आहे.
 • Portable MP3, AAC , WMA आहे.
 • उच्च दर्जाचे व्हिडिओ व गाणी ऐकण्याचा अनोखाच आनंद..
 • तसेच गुगल चे Kindle application आहे जे पुस्तके वाचण्यासाठी उपयोगी आहे.
 • इतकेच नाही तर यात Adobe Flash 10.1 व Adobe AIR built आहे त्यामुळे वेबचा वापर एकदम सुरूळीत होतो.
 • हे तर Blackberry mobile बरोबर  Integrated करण्यात सोपे आहे यामुळे BlackBerry मधून data tablet मध्ये पाठवता वा घेता येईल .
 • मोबाईल मधील email, calendars व BBM tabletमध्ये पाठवून आपण मोबाईल वा Tablet काहीही निवडू शकतो.
 • बाकी WiFi, Bluetooth 2.1 आणि 5300mAH  battery तर आहेच
 • WiFi + WiMax बरोबरच  BlackBerryने WiFi + LTE व WiFi + HSPA+मॉडेल्स बाजारात येणार हे जाहीर केले आहे.

किमती विषयक:

 • 16GB व Wi-Fi असलेल्या Tabletची किंमत = $499 [~२३००० रु.]
 • 32GB व Wi-Fi, असलेल्या Tabletची किंमत = $599 [~२७०००रु.]
 • 64GB व Wi-Fi, असलेल्या Tabletची किंमत = $699 [~३२००० रु.]

१९ एप्रिलमध्ये हि Tablet खरेदीसाठी उपलब्ध होईल.

प्रथमतः ती कॅनडा व युग.एस. मध्ये उपलब्ध होईल व नंतरच्या टप्प्यात ती Tablet इतरत्र मिळू शकतील.

Best Buy Mobile stores मधून Blackberry Playbook खरेदीसाठी व ऑर्डर देण्यासाठी Blackberry च्या अधिक्रुत साईटवर भेट द्या.

[खरेदीविषयी व Blackberry PlayBookची अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे टिचकी मारा.]

Blackberry तर्फे जाहीर केलेला हा विशेष व्हिडिओ :

प्रोफेशनल आणि गेमिंगसाठी ऑफीसला आणि घरात सर्वांना वापरण्यासाठी एकमात्र उत्कृष्ट Tablet… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s