Android OS, Operating System, xDefinition

Android OS म्हणजे काय ?


Android OS म्हणजे काय ?

Android OS म्हणजे काय ?

Android म्हणजे नक्कीच फोन नाही वा कॉम्पुटर नाही…

Android हा एक Moblie साठी बनलेला एक सॉफ्टवेअर चा platform आहे.

आपला mobile हा कोणत्या ना कोणत्या तरी OS वर चालत असतो.जसे Nokia N97 हा Symbian os वर चालतो,Samsung Omnia हा विन्डोव्स mobile osवर चालतो,तर iPhone-हा i os वर चालतो.

या पुढील बरेच Mobile ,Tablet Android नावाची नवीन OS वापरतील…एव्हाना बरेचे mobile बाजारातही आले असतील..

Androidचे उपयोग :

 • या मध्ये mobile साठी लागणारी Applications सोफ्टवेअर मधेच आहेत.
 • Android हि  ओपन सोर्स आहे.
 • Android हि open आहे.(कोणीिहे या platform मध्ये Development करू शकतो.)
 • हि os “Open Handset Alliance” नावाची संस्था चालवते.
 • यामध्ये प्रामुख्याने गुगलचा पुढकार आहे.
 • यात T-Mobile,Vadafone यासारख्या Mobile कंपनी आहेत,e-buy,Esmetec,Sasken सारख्या सोफ्टवेअर कंपनी आहेत.
 • Intel,Nvidia,ARM सारख्याprocessor च्या कंपनी आहेत.
 • LG,Motorola,Samsung,Asus,Acer,sony सारख्या Mobileच्या कंपनी आहेत.
 • मग गुणवत्तेची आणि सुविधाची हमखास हमी..
 • लक्षात ठेवा…..Android हि जगतील सर्वात जलद वेगाने वाढणारी OSआहे.

तांत्रिकदृष्ट्या:

*हा  JAVA बेस फोन आहे.

[Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.]

*याचा बेस Linux os आहे.

*यामध्ये Integrated browser आहे.

*Hardware acceleration व 2D,3D साठी graphics optimization.

*GSM Technology support सुद्धा आहे.

*SQLite चा वापर data storage साठी केला जातो.

*मीडिया,वेब,३D साठी खास libraries.

*XML चा वापर करून UI हा os शी संवाद साधतो.

*म्हणूनच हि OS सहजपणे हाताल्ण्याजोगी व भरपूरच सुविधांनीयुक्त आहे.

नक्की काय आहे Android मध्ये..

Email ची सुविधा ,SMS,calendar,नकाशे,browser,contact या सारख्या अनेक सुविधा या OS सोबतच मिळतील.

१०००० हून जास्त Application-Android Store मध्ये उपलब्ध..

यास Multi Touch चा support आहे.Bluetoot,wiFi,Adobe Flash सोबतीला..इत्यादी Applicationला व इतर सर्वांना कमी battery मध्ये एकदम सुरल रीतीने चलावतो.

Android OS चे प्रकार:

 1. Android 1.5 (Cupcake) हे Android चे सुरवातीचे version आहे.
 2. Android 1.6 (Donut) यात Voice Search,कॅमेराची सुविधा Add करण्यात आली.
 3. Android 2.0/2.1 (Eclair) यात HTML5,Digital Zoom add केले आहे.
 4. Android 2.2 (Froyo) यात Adobe Flash 10.1 wifi ला support देण्यात आला.
 5. Android 2.3 (Gingerbread) यात power management,व gyroscopes सारख्या sensor ला support देण्यात आला.
 6. Android 3.0 (Honeycomb)– हे Tablet साठी बनविलेले खास version आहे.यात Google Maps 5 व 3D तंत्रज्ञानाचा वापरासाठी योग्य बदल केले आहेत.
 7. Android 4.0 (Ice Cream Sandwich)– यात एकच अप्लिकेशन व ऑपरेटिंग सिस्टम मोबाईल व Tablet दोन्ही साठी वापरता येते.
 8. Android 4.1 (Jelly Bean)-यात गुगल नाऊ,ऑफलाइन व्होईस टायपिंग व स्मुथ रीस्पोंससाठीच्या सुविधा देण्यात आल्या आहेत.
 9. Android 4.4  (KitKat)-यात स्क्रीन रेकोर्डिंग ,सुधारित नोटिफिकेशन पर्याय व चांगला परफॉर्मन्स देण्यात आला आहे.
 10. Android 5.0 (Lollipop) यात नवीन मटेरियल डिझाईन आहे तसेच स्पीड वाढ व बँटरी बचतीबाबत सुधारणा दिल्या आहेत.
 11. Android 6.0 (Marshmallow) यु एस बी सी साठी सपोर्ट ,फिंगर प्रिंट ,४के सपोर्ट,बँटरी बचतीबाबत द्रोझ मोड  आहे.
 12. Android 7.0 (Nougat)व्ही आर सपोर्ट ,मल्टी विंडो सपोर्ट देण्यात आला आहेत.

Androidच का?-

तुमचा फोन वा Tablet शक्तिशाली व भरपूर सुविधा देणारी तरीही कमीत कमी battery वापरणारी हवी आहे ना!!!

Android ची Official website:

http://www.android.com/ [यावर टिचकी मारा व पोहचा Android च्या घरात..]

Androidबद्दल काहीही शंका असतील तर जरूर कळवा…मी आहेच मदतीला.. 🙂

35 thoughts on “Android OS म्हणजे काय ?”

 1. mitra tujhi android baddhalachi mahiti vachali atishay uttam aahe.
  mala android madhe intrest aahe..pan me programming background cha nahi aahe
  mala android os(rom) aani android apps develop karanyat intrest aahe tari ya sandarbhat tu mala kahi madat karu shakatos kay..mala mahiti aahe hya goshti shikanya sathi mala vel lagel but majhi tayari aahe…www.android.com var me jaun aalo aahe but me programmer nasalya mule mala kahich kalale nahi aahe…tujhya kadun madat milavi hi apeksha!!

  swapnil

  1. मित्रा भेटीबद्दल धन्यवाद.
   हे ऐकून आनंद झाला कि आपणस Android शिकण्याची इच्छा आहे.
   1] http://developer.android.com या साईटवर Android वरील सर्व माहिती उपलब्द्ध आहे पण ती आपणास शोधावी लागेल.
   2] सुरवातीला समजून घेण्यासाठी इतर साईट वा PPT चा वापर केला तरी चालेल पण जरी ऑफिशियल साईटवरील माहिती विस्कळीत असली तरी विश्वासदायक आहे बाकी साईटचा आधार घेण्यापेक्षा Android ची ऑफिशियल साईट वापरणे केंव्हाहि चांगले.
   3] तर मग सुरवातीला तुम्हाला काही प्राथमिक settings करावी लागतील जेणे करून आपण आपल्या संगणकावर Android डेव्हलपमेंटकरू शकाल.
   4] प्रथमतः Android SDK हे डाऊनलोड करावे लागेल आपल्या OS नुसार डाऊनलोड व इन्स्टाल करा.[ http://developer.android.com/sdk/index.html%5D
   5] त्यानंतर Eclipse हा devlopment plaform डाऊनलोड करून इन्स्टाल करा.
   Eclipse याचा वापर प्रोग्रॅम लिहण्यासाठी होईल याच्या माध्यमातून आपण प्रोग्राम्स लिहू शकता.
   6] नंतर Android Virtual Devices [AVD]हे Eclipse साठीचे Plugin इन्स्टाल करा.
   7] AVD याचा वापर आपला virual मोबाईल device असा उपयोग होईल.
   म्हणजे प्रोग्राम Eclipse मध्ये लिहायचे आणि AVD वर तो कसा रन होतोय ते पहायचे.
   8]नंतर आपणास हवा असलेला Android चा platform SDK मध्ये add करा.[ http://developer.android.com/sdk/adding-components.html%5D
   9]AVD हा मोबाईल सारखा दिसणारा विन्डो ओपन करेल.ज्यामध्ये Android os चा virtual विन्डो व मोबाईल साठी असणारी बटणे विंडोमध्ये दिसेल.
   10]यात Android चे प्रथमपासूनच असणारे प्रोग्रॅम [उदा:contacts,Web,Galary,]दिसतील.
   तसेच यात असणर्‍या API Demo मध्ये लहान लहान प्रोग्राम्स मिळतील.
   11] यामधील प्रोग्रामसाठी बेसिक Java या प्रोग्रामींग भाषेबद्दल ज्ञान असणे जरुरी आहे.
   12] Java भाषेतील syntax जरी अभ्यासले तरी आपणस पुढे Android मधून प्रोग्राम लिहण्यास सुरुवात करता येवू शकते
   13] खालील देलेल्या साईटवर आपणास Hello World हा बेसिक प्रोग्राम कसा रन करायचा याची सविस्तरपणे माहिती दिली आहे.
   यापासुन आपण शिकण्यास सुरवात करावी.[http://developer.android.com/resources/tutorials/hello-world.html]
   14] नंतर येथे आपणास Android चे इतर छोटे प्रोग्रॅम पाहण्यास व वापरण्यास मिळतील. http://developer.android.com/resources/browser.html?tag=sample
   याचाही पुढील टप्प्यात उपयोग होईल..
   15] मग आत्ताच SDK इन्स्टाल करून Android बरोबर खेळायला सुरवात करा..जसे जसे वापरात जाल तसे फंक्शन्स समजत जातील..
   अधिक माहितीसाठी माझ्याकडे Android विषयक चांगले एक ई-पुस्तक आहे,कृपया आपला इमेल आयडी कळवावा मी आपणस ते बुक सेंड करतो.
   यात काही हि प्रोब्लेम असल्यात नक्की कळवा मी आपणस मदत करण्याचा नक्की प्रयत्न करीन.
   -बोल MJ

 2. हाय महेश ,

  अरे खूपच अप्रतिम लिहिला आहेस तू हा ब्लॉग. वेरी वेरी थंक्स तू हे द्यान आमच्यासाठी शेयर करतोस. तुज्या कामातून वेळ काढून आमच्यासाठी लिहितोस.

  मी इंजीनियरिंग स्टुडेंट आहे. माला सुधा खुपच अवाड आहे ANDROID मधे. मी सुधा सध्या शिकतोय. तर तू माला मदत करू शकशील काय?

  जर तुज्याकडे कही “MATERIAL” असेल तर तू ते शेयर करू शकशील का?

  – अमित
  amitmahalank@gmail.com
  Twitter : @amitmahalank

 3. धन्यवाद मित्रा.
  चांगली गोष्ट आहे कि तुला Android या सर्वात वेगाने वाढणाऱ्या ऑपरेटिंग सिस्टिम मध्ये आवड आहे.इंजिनिअरिंगनंतर जॉब साठी तुला याचा नक्की फायदा होईल.
  माझ्याकडे एक Android विषयक ई-पुस्तक आहे ते मी तुला तुझ्या ई-मेल आयडी वर पाठवले आहे.
  तरीही तुला Android विषयी आणखी काही माहिती हवी असेल वा काही शंका असतील तर जरूर कळव .मी शक्य ती मदत करीन.
  आणि तुला काही सुधारणा सुचवायच्या असतील तरीही सांग जेणेकरून याचा इतर वाचकांनाही फायदा होईल.

 4. आपण केलेल्या प्रति उत्तराबदल अतिशय आभारी आहोत

  तू अशीच मदत करशील अशी अपेक्षा आहे.
  मी इंजीनियरिंगचा प्रोजेक्ट पण ANDROID मधून काहीतरी करण्याचा विचार करतोय तर त्याबदल तू माला काय सुचवशील?

 5. Thanks Ameet,
  You can create some useful and innovative android application for mobile or tablet PC as your project.
  You can choose different area Ex:Application interface with Google map ,Graphics related applications ,Business applications, education related applications etc…as per your interest area.
  I will try my best to help you out. 🙂

 6. Thanks Mahesh,

  I am interested in app interface with gmap, and Educational as well as Business app. But not getting any innovative idea for it.
  So do you have any resources? or any idea ?

  I am looking something related to “PARKING SYSTEM ” app but it will be more difficult at the initial position. So I need simple but more useful app for everyone.

  As well as thinking about app. for handicap and blind people.
  Any suggestion about it….?

  1. Hi Ameet,
   According to me jumping directly to high level projects will be quite difficult to work,My suggestion is to start with simple and small applications and then slowly enhance and add the new features in it..So key thing is just start with anything small small apps,when you got confidence then go in to deeper…
   any idea ?-Get idea 🙂

  1. संदीप ,शेअर मार्केटसाठी मोबाईल घ्यायचा असेल तर त्यासाठी तुझा मोबाईल हा इंटरनेट साईट व्यवस्थीतपणे पाहता येतील असा हवा.
   तसेच त्यामध्ये शेअर बाजारातील घडामोडी व आकडेवारी करण्यासाठी लागणारी सोफ्टवेअर इंस्टॉल होतील असा मोबाईल असलेले चांगले राहील.
   बाजारात बरेच वेगवेगळ्या किमतीतील मोबाईल उपलब्द आहेत तरी मी तुला Android हि ऑपरेटिंग सिस्टिम्स असलेला कोणताही मोबाईल घे असे सुचवतो.कारण Android वर इंटरनेट अतिशय उत्तम चालते.तसेच Android मार्केट मध्ये तुला शेअर बाजारासाठी उपयोगी अशी अनेक तयार अप्लिकेशन मिळतील.

 7. नमस्कार,
  मला मुख्यतः मराठी डॉक्युमेंटस् टाईप करण्यासाठी टॅब्लॉईड घ्यायचा आहे. मी सर्वत्र विचारले, कोणत्याही टॅब्लेटवर मराठी टायपिंग करता येत नाही. एपल आयपॅड 2 मला नकोय. इतर कोणत्या टॅब्लॉईडवर मी मराठी टायपिंग करू शकेन आणि कसे? कृपया सविस्तर मार्गदर्शन करावे.

  1. >> हा १००% JAVA फोन आहे.
   ->I want to say that Most Android applications are written in Java,ya..there is no Java Virtual Machine in the platform but Android uses the Dalvik virtual machine with just-in-time compilation to run Dalvik dex-code (Dalvik Executable), which is usually translated from Java bytecode.
   >>Android हि Free os आहे.
   ही फ्री os नसून ‘ओपन सोर्स’ os आहे.
   ->Agreed.मी आपल्या सुचणे नुसार पोस्टमध्ये बदल केले आहेत.

   आपल्या बहुमुल्य प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

 8. मला ANDROID या विषयावर आमच्या आदिविभागा मध्ये सेमिनार देनेचा आहे … तरी तुम्ही मला एखादी PPT / SLIDE SHOW देवू शकल का ,…? ज्या मधे सर्वच बाबींचा उलेख असेल ….!!

 9. सर, तुमच्या मराठी अस्मितेला सलाम !
  मराठीची बरीच आडचन कोम्पुतर साठी येते,
  मला अन्द्रोइड मध्ये बराच रस आहे. माराठीतून काही माहिती देता आली तर कृपया द्यावी. जावा वा c++ साठी ची माराठीतील पुस्तके असल्यास सांगा . तुमच्या कडील अन्द्रोइद इ बुक पाठवण्याची कृपा करावी. धन्यावाद

 10. thanx मित्रा माझ्या कडून थोडी Android ची माहिती :-
  1. Android OS म्हणजे Linux OS चे Advance version आहे ज्या मध्ये Linux Kernel 2.6 वापरला जातो.
  2. Android App Development साठी प्रमुख 2 भाषा वापरतात
  i.Java (Source Code लिहिण्यासाठी जो Event Handling ,Error/ Exception Handling,multi threading etc साठी वापरला जातो ).
  ii.Android XML
  Android team ने develop केलेले Android XML file मध्ये वापरले जातात.
  XML वापरण्याचे कारण म्हणजे जावा drag and drop कोडींग ला support करत नाही ज्यामुळे programmer ला AWT component वापरण्यासाठी कोडींग करावे लागते म्हणून Android developer team ने XML वापरात आणले.
  XML चा वापर हा presentation साठी केला जातो .

  APK :
  APK म्हणजे Android Packages.
  Android App development साठी एकापेक्षा जास्त प्रकारच्या files लागतात . कोड रन केल्या नंतर त्या files चे लिंकिंग केले जाते आणि .exe file प्रमाणे Android साठी .apk file बनते. जी app म्हणून मोबाईल मध्ये install केली जाते.

  Android मध्ये नेटिव भाषा (C ,C ++) वापरता येतात. त्यासाठी NDK install
  करावा लागतो.
  Android कोडींगसाठी जी library वापरली जाते ती नेटिव भाषेत लिहिली आहे.

  आवडल्यास प्रतिक्रिया आणि प्रोत्साहन मिळावे.

 11. तूम्ही खरंच खूप छान expalin केले आहे मराठी मधे त्याबद्दल आभार … तुम्हाला Dr. विजय गोखले सर माहिती आहेत का ? ते पण मराठी मध्ये Unix explain करतात…….

  1. धन्यवाद..
   हो मी सुद्धा गोखले सरांचे लेक्चर एकले आहेत आणि ऑडीओ ऐकून बरंच लिनक्स बेसिक शिकलो आहे.. खरंच मस्त सांगतात ते लिनक्स मराठीतून..
   आपल्या प्रतिक्रियेबद्दल आभार.

 12. ऐन्ड्रोईड ई रीडर मराठी असेल तर उत्तम.
  नसेल तरी मला सुद्धा पाठवा.
  प्रोग्रामिग के ऑडियो सुध्दा पाठवा कृपया.
  आभारी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s