ViewSonic, x-All Tablets

‘ViewSonic gTablet’ आता वेग आणि शक्ती आपल्या हातात..


‘ViewSonic gTablet’ आता वेग आणि शक्ती आपल्या हातात..

गेम खेळणे असो वा अतीउच्या दर्जाचा Video बघणे असो..वा जलद इंटरनेट असो आता सगळे शक्य आहे gTablet मुळे…

याचे खास आकर्षण:

 • NVIDIA कंपनीचा Tegra2 नामक जलदगती Processor.
 • गुगलची Android 2.2 नामक os जी देइल आपणास Touch Screen चा अनोखा आनंद..
 • यामध्ये आपण एकाचवेळी अनेक Application वापरू शकतो.
 • तसेच या Tablet ला आपण एकाच वेळी एकापेक्षा जास्त touch वापरू शकतो.
 • capacitive Touch Screen.
 • 1.3MP कॅमेरा आणी WiFi,Bluetooth सुविधा तर आहेच..
 • 1024 x 600 resolution.
 • 1GB of RAM.
 • 16GB storage सुविधा.
 • िशवाय 8-10 तास battery Backup.
 • 2D/3D Graphicsचा सपोर्ट.
 • gTablet  चे स्वतःचेही एक Application स्टोर आहे जेथे बरीच Application फुकटात उपलब्ध आहेत.
 • Headphone jack ,Mini USB port,USB port,HDMI dock इत्यादी portsची सोय.
 • गेमिंगसाठी सेन्सरचा वापर ज्यामुळें आपण गेमची अनुभुतीचा आनंद होतो.
 • Ambient लाईटचा सेन्सरने प्रकाशाची तीव्रता वेळीच आपोआप बदलते.
 • 10 इंच आणि smooth design चा Touch एक अनोखी अनुभूती देवून जातो..

[ViewSonic gTablet च्या अधिकृत वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

किमती बद्दल माहितीसाठी:

याची अंदाजे कींमत आहे $399 (~१८००० रु) म्हणजेच I-Pad पेक्षां $100 कमीच..

ViewSonic gTablet च्याअधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

…अतीउच्या दर्जाची अनुभूती ‘ViewSonic gTablet’…. 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s