Asus, x-All Tablets

“ASUS Eee Slate EP121” Win7 आणि Intel- i5चा Tablet PC.


ASUS Eee Slate EP121 Tablet PC  IPS display, Core i5, and stylus in tow..

ASUS ची ही नवी Tablet हे Windows 7 OS चा वापर करून बनवले ली आहे हे िवशेष…  🙂

यासाठी Intel कंपनीचा Intel Core i5 हा उच्य प्रतीचा processor वापरला आहे.

तसेच २ ते ४ GB RAM आणी 64GB SSD आहे.

12.1” LED-backlit display.

Display  हा ही Computer सारखे resolution देतो  (1280 X 800) यामुळे TAblet वरील िचत्र सुस्पष्ट िदसण्यास मदत होते.

यास पुढील व मागील दोन्ही बाजूस 2-megapixel CAmeraची सोय आहे.

802.11n Wi-Fi, Bluetooth 3.0,  दोन USB 2.0 port.

व Computer ला जोडण्यासाठी HDMI port  ची सुवीधा देण्यात आली आहे.

अंदाजे िकंमत =१०००$ [~45,000 RS]

 

आिधक माहीती खालीलप्रमाने..

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s