Asus, x-All Tablets

“ASUS Eee Pad Transformer”- Style बदला आता आपल्या गरजेनुसार..


“ASUS Eee Pad Transformer”- Style बदला आता आपल्या गरजेनुसार..

वापरण्यास सोपा,जाडीने एकदम लहान,वजनाने एकदम हलका..

  • १०.१ इंच Touch Screen.
  • आपणास जेन्ह्वा गाणी,video ची मजा घेण्याची असेल तर आपण ते Tablet सारखे वापरू शकतो आणि जेन्ह्वा आपणास Business Application वापरायचे असेल तेन्ह्वा आपण त्यास रुपांतरीत करू शकतो.
  • Android® 3.0 operating system मुळे भरपूर Application वापरण्याची मजा घेवू शकतो.
  • NVIDIA® Tegra™ 2 chipset हा गेम ,HD Video ,Adobe Flash साठी उत्कृष्ट असणारा processor यामध्ये आहे.
  • १६ तासनंपॅयंत Batter Backup.
  • पुढे 1.2 MP camera आणि मागे 5Mp camera.
  • HDMI port.1080p HD video.

[Asusच्या वेबसाईट वर माहिती पाहण्यासाठी येथे टिचकी मारा.]

आिधक माहीती खालीलप्रमाने..

[किमती बद्दल माहितीसाठी येथे टिचकी मारा.]

अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा

…मग बदला या जगाला तुमच्या मर्जीने…… 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s