x-All Tablets, xDefinition

Tablets [मेज-फळी]म्हणजे काय.?


Tablets [मेज-फळी]म्हणजे काय?

म्हणजे काय?-

TABLET ही एक अशी अभुतपुर्वॅ Technology  आहे जी  Mobile  आणि  Computer  यांमधील दुवा मानला जाईल.

उपयोग:

(अगदी कराल तीथे…)

  • या पुढील काळात  Tablet  ही Mobile  आणि  Computer  या दोन तंत्रज्ञानाला  Replace  करून या जगला नवीन युगात पुढे घेवून जाईल.

  • Tablet आपल्याला  Video Conference ,Video Calls ,Messing  या सारख्या अद्यावत सुविधा उपलब्ध करुन देतो….त्यात ते 4G  पण  support  करते…

  • या पुढील काळात  Mobile  हे फक्त Mobile  म्हणृन वापरले जाणार नसून ते  compuer  नाह्वे तर  Supercomputer  सारखे वापरले जातील…

  • मग सगळे काही एका हाताच्या अंतरावर……मग आहे ना..  Magic On your Hand….

  • आता तर  Internet,emails, E-Books  वाचणे,Film  बघणे,गाणी ऐकणे, Video shouting  करणे,photo  काढणे सगळी कामे करणार हा आपला Tablet…

………….तयार राहवा मग या Technology  च्या नव्या लाटेवर स्वर व्हायला….!!! 🙂

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s