Motorola, x-All Tablets

‘Motorola Xoom ‘Tablet आली आहे..Android 3.0.च्या सोबत..


Motorola Xoom tablet आता Android 3.0. सोबत…

Motorola Xoom

Motorola चा dual-core Tegra 2 Xoom tablet हि Android 3.0 वर चलते,हि पहिली OS आहे जी Tablet साठी Design केली आहे.

खास वैिषष्टे :

 • 10.1-इंच capacitive touchscreen.
 • गुगल कंपनीची अद्यावत Android 3.0 OS Honeycomb.. प्रथमच tablet सोबत launch होत आहे…ही याची खास बाब..
 • एनव्हीदिया नामक कंपनी चा Tegra नामक Double core processor.
 • सुंदर व हलके डिझाईन.
 • Android च्या भरपूर मार्केट application चा फायदा.
 • 3G/Wi-Fi device माचॅ मध्ये उपलब्ध होईल.
 • LTE network द्वारा आपण 4G कार्यान्वीत करण्याची सोय करण्यात येईल असे कंपनीचे म्हणणेही आहे.
 • पुढे 2.0-mega-pixel कॅमेरा.
 • मागील बाजूस 5.0-mega-pixel कॅमेरा.
 • 720p अती उच्च्या प्रतीचे video recording.
 • 1280×800 pixel resolution.
 • HDMI cable- ज्यामुळे आपण आपला Tablet computer ला connect करू शक्तो.
 • 32GB memory storage आणि 1GB DDR2 RAM.
 • 3D मधे Google Map ची सुिवधा.
 • १० तासांपर्यंत बँटरी Back Up.
 • भरपूर application barometer, e-compass आणि भरपूर,.
 • गेमिग्साठी gyroscope,accelerometer आणि बरच काही…..
 • Adobe Flash व microSD slot या सुविधांची घोषणा केली असली तरी सध्याच्या Xoom मध्ये या सुविधा कार्यान्वित नाहीत.

[अधिक माहितीसाठी व xoomच्या Official साईटवर भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.]

पुरस्कार:

या Tabletला “Best of the CES” 2011 हा Award मिळालेला आहे.

CES 2011 या प्रदर्शनातील याचा लोकप्रतिसादही उत्तम होता.

इतर सहायक साधने:

चार्जिंगव्हीडीओstand साठी डॉक् ची सुविधा दिली आहे.

यासाठी आपणास वेगळी किंमत आकारली जाईल.[~$149.99]

तसेच Bluetooth keyboard चा सपोर्ट दिला आहे.

खालीलप्रमाणे डॉक् ची सुविधा आहे-

 • Motorola Xoom Portfolio Case
 • [Tablet आपल्या दृष्टी पट्टीला ठेवणार Stand]
 • Motorola Xoom Dock
 • [चार्जिंग व व्हीडीओstand साठी]
 • Motorola Xoom HD Stereo Dock
 • [xoom चे रुपांतर HDTV मध्ये करण्यासाठी]
 • Motorola Xoom Wireless Keyboard
 • [Wireless keyboard चा सपोर्ट ]

Xoom च्या किमती बद्दल:

 1. GSM व  CDMA असलेल्या Tablet ची किंमत आहे: $799 (~३६,०००रु.)
 2. फक्तं Wi-Fi असलेल्या Tablet ची किंमत आहे: $599  (~२७,०००रु.)

Motorola ने Xoom बद्दल प्रदर्शित केलेला व्हिडिओ:

….जर Android3.0- Honeycomb अनुभावची असेल तर जरूर खरेदी करा… 🙂

1 thought on “‘Motorola Xoom ‘Tablet आली आहे..Android 3.0.च्या सोबत..”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s