Dell, x-All Tablets

Dell Streak 7- जगातील पहिले Business Tablet.


Dellजाहीर केले आहे …Streak 7-जगातील पािहले Business Tablet.ठळक वैिषष्टे :

 • गुगल कंपनीची अद्यावत Android 2.2 OS.
 • या मध्ये आपण गुगल च्या येणाऱ्या नवनवीन OS ही update करू शकतो. Ex:Honeycom-Android:3.0.
 • एनव्हीदिया नामक कंपनी चा Tegra 2 नामक Double core processor.
 • ७ इंच लांब multi-touch display Tablet.
 • 7 inch Gorilla Glass एकदम मजबूत..
 • 3G/4G technology  चा सुद्धा support.
 • पुढे 1.3-megapixel कॅमेरा.
 • मागील बाजूस 5.0-megapixel कॅमेरा.
 • Adobe® Flash 10.1 चा support [सीनेमा,चलचित्रे बघण्यासाठी,तसेच गेम खेळण्यासाठी.]
 • यावर Business साठी लागणारी  software  सुरूळीत पणे चालतात.
 • T-Mobile “4G”

  ची सोय

 • Wi-Fi™, Bluetooth® आणि  GPS त्यामध्येच .
 • HDMI output ,USB ची सोय नाही.
 • 800 x 480 panel (कमी Resolution)
 • बँटरी ४ ते ५ तास.
  • 16 GB मेमरी.

 • फोटो ,गाणी व व्हिडिओ वापरासाठी भरपूर Applications.
 • Accelerometer, Compass यासारखे sensors.

[Dell च्या Official साईटवरभेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.]

किमतीबाबत:

जर आपण हि Tablet –T-Mobile च्या २ वर्षासाठी कॉन्ट्रक्ट वर घेणार असाल तर ती आपणास $199.99(~९००० रु) ला खरेदी करता येईल.

अन्यथा आपणस मार्केटमध्ये याची किमती पडेल  $450(~२०,००० रु) पर्यंत (विना कोणतेही कॉन्ट्रक्ट वर –म्हणजेच आपण  कोणतेही इतर Network वापरू शकतो.)

आिधक माहितसाठी Videoनक्की पहा.

….तर मग बघा आणि आजच घेऊन टाका…. 🙂

2 thoughts on “Dell Streak 7- जगातील पहिले Business Tablet.”

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s