Blog Archives
‘Acer Iconia Tab A500′ 4G आणि गेमिंगसाठी परिपूर्ण..
Posted by bolMJ
‘Acer Iconia Tab A500′ 4G आणि गेमिंगसाठी परिपूर्ण Tablet..
नवीन काय?
- Acer कंपनीचा स्वतःचा UI आपली स्वतःची Applications.
- Verizon ची 4G LTE सुवीधा यामध्येच समाविष्ठ आहे.
- 10.1 इंच Multitouch.
- NVIDIA चा Tegra2 Processor(1 GHz).
- Flash 10.1
चा support. - यात आपण 3D गेमींग करू शकतो.
- Android 3.0 Honeycomb ऑपरेटिंग सिस्टम सोबत.
- WiFi, 3G व Bluetooth 2.1
- HD video सोशल नेटवर्किंग साईटवर Update करू शकतो.
- 1080p output उच्च दर्जेदार व्हिडीओ.
- Aluminum casing.
- online 3D गेमचा आनंद.
- 1GB RAM.
- Mini HDMI, Micro व full-sized USB port.
- 16 GB कींवा 32GB असे दोन मेमरीसाठीचे पर्याय
- Gyroscopic sensor सह: जेणेकरून हा Tablet ची हालचाल ओळखू शकतो.
- 1280 x 800 LCD स्कीन.
- मागे 5 MP कॅमेरा व पुढे 2 MP कॅमेरा.
- एच.डी. व्हिडीओ पाहताना ८ तास Battery लाईफ.
- Bluetooth 2.1 + EDR
- जास्त वेगवान USB 2.0 पोर्ट
- 32GB पर्यंत microSDला सपोर्ट
- भरपूर गेम्स व Applications.
- जलदगती गेनिंग ला सपोर्ट.[Need for Speed: Shift व Let's Golf सोबत.]
विक्री विषयक:
याचे WiFi असणारे व्हर्जन व Android 3.0 असलेली tablet Best Buy च्या मार्केट मध्ये ऑनलाईन विक्री साठी उपलब्द झाले आहे.
हे आपणास २४ एप्रिलमध्ये उपलब्ध होईल व याची किमत असेल $450 [~२०२५० रु.]
[Tablet खरेदी कारणासाठी येथे टिचकी मारा]
अधिक माहीतीसाठी खालील व्हिडीओ पहा-
…हा आपल्यासेवेस लवकरात लवकर हजर होईल …..
Posted in Acer, x-All Tablets
Tags: Acer, Acer Iconia Tab A500, Android 3.0 [Honeycomb], मराठी, Iconia, India, Information, Marathi, NVIDIA Tegra 2, price, Review, Tablet PC, Tablets, Technology

