German Language, German Vocabulary, x-All Tablets

जर्मन शिका मराठीतून:भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.


आपण या भागात निरनिराळे जर्मन शब्द पाहून आपले जर्मन शब्दभांडार वाढवूया.

 कुटुंब Family / Die Familie:

खालील तक्त्यामध्ये कुटुंबाशी निगडीत सर्व नात्याची नावे दिली आहेत.

तसेच कंसामध्ये त्याची अनेकवचनी रूपामध्ये बदल करण्यासाठी लागणारे शब्द दिले आहेत.

उदा:

एक माणूस=एक वाचनी =der Mann

अनेक माणसे=अनेकवचनी =die Männer

म्हणून माणूस=man =der Mann (ä, -er) अशा रुपात दिले आहे याचा अर्थ असा कि जेव्हा दिलेल्या एकवचनी शब्दाचे अनेकवचनी रुपांतर करताना कंसातील शब्द असे बदलावेत कि a-> ä आणि शेवटी er लावावे.

सासरकडील नात्यांचा उल्लेख करताना नात्याच्या सुरवातीला Stief हा शब्द जोडला जातो.

खालील तक्त्याचे काळजीपूर्वक वाचन करून शक्य तितके शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयन्त करा.

तसेच खाली दिलेल्या शब्दांचा उच्चार इंग्रजी भाषेसारखाच आहे.उच्चारातील अधिक स्पष्टीकरण साठी जर्मन मुळाक्षरे हा भाग पाहावा.

नातेसंबंध व नातेवाईक यांविषयक शब्द:

इंग्रजीमध्ये शब्द जर्मनीत शब्द मराठीत अर्थ
Parents die Eltern पालक
Mother die Mutter (ü) आई
Father der Vater (ä) वडील
Son der Sohn (ö, -e) मुलगा
Daughter die Tochter (ö) मुलगी
Brother der Bruder (ü) भाऊ
Sister die Schwester (-n) बहिण
Grandparents die Großeltern आजोबा
Grandfather der Großvater (ä) आजोबा
Grandmother die Großmutter (ü) आजी
Grandchildren die Enkelkinder नातवंडे
Grandson der Enkel (-) नातू
Granddaughter die Enkelin (-nen) नात
Niece die Nichte (-n) चुलती
Nephew der Neffe (-n) चुलते
Cousin (m) der Vetter (-n) चुलत भाऊ
Cousin (f) die Kusine (-n) चुलत बहिण
Uncle der Onkel (-) काका
Aunt die Tante (-n) काकी
Siblings die Geschwister जोडीदार
Baby das Baby (-s) लहान मुल
Step- der/die Stief- सासर
-in-law der/die Schwieger- सासर
Brother-in-law der Schwager (ä) नवऱ्याचा भाऊ
Sister-in-law die Schwägerin (-nen) नवऱ्याची बहिण
Relative der Verwandte (-n) नाते
Man der Mann (ä, -er) पुरुष
Sir / Mister der Herr (-en) सर्
Woman / Ma’am / Mrs. / Ms. die Frau (-en) मँडम
Husband der Ehemann (ä, -er) नवरा
Wife die Ehefrau (-en) नवरी
Boy der Junge (-n) मुलगा
Girl das Mädchen (-) मुलगी
Dad der Vati वडील
Mom die Mutti आई
Friend (m) der Freund (-e) मित्र
Friend (f) die Freundin (-nen) मैत्रीण
Male männlich पुरुष
Female weiblich स्त्री
Child das Kind (-er) मुल
Adult der Erwachsene (-n) वयाने मोठे
Twin der Zwilling (-e) जुळे

जर्मन बोली भाषेतील सर्वात जास्त वेळा वापरले जाणारे शब्द आणि त्यां शब्दांचे अर्थ:

 खालील तक्त्यात जर्मन भाषेत वापरले जाणारे शब्द व त्यांचे अर्थ दिले आहेत.

यांमधील बरेचसे शब्द आपण जर्मन व्याकरणजर्मन नाम व सहाय्यकारी क्रियापदे या अंकात पहिले असतीलच.त्याची पुन्हा एकदा उजळणी होईल.

जर्मन बोली भाषेतील सर्वात जास्त वेळा वापरले जाणारे शब्द आणि त्यां शब्दांचे अर्थ.

Top 30 Words – Spoken German
Ranked by frequency of use

Rank

जर्मन शब्द

इंग्रजीत अर्थ

मराठीत अर्थ

1 ich “I” – personal pronoun मी
2 das “the; that (one)” neuter इंग्रजीतील The [नपुसकलिंगी]
3 die “the” f. – definite article इंग्रजीतील The [स्त्रीलिंगी]
4 ist “is” – form of “to be” (sein) असणें
5 nicht “not” नाही
6 ja “yes” होय
7 du “you” familiar – तू
8 der “the” m. – definite article इंग्रजीतील The [पुल्लिंगी]
9 und “and” आणि
10 sie “she, they” ती
11 so “so, thus” म्हणून
12 wir “we” – personal pronoun आपण
13 was “what” काय
14 noch “still, yet” अजूनही
15 da “there, here; since, because” तेथे,इथे.कारण
16 mal “times; once” – particle एकेकाळी
17 mit “with” – च्या बरोबर
18 auch “also, too” सुद्धा
19 in “in, into” – मध्ये
20 es “it” – personal pronoun हे
21 zu “to; at; too” च्याकडे
22 aber “but” – परंतु
23 habe / hab’ “(I) have” असणे\आहे
24 Den “the” – (form of der or dative plural) इंग्रजीतील The
25 Eine “a, an” fem.  एक
26 Schon “already” अगोदर
27 Man “one, they” ते
28 Doch “but, nevertheless, after all” particle तरीही
29 War “was” – past tense of “to be” (sein) होते
30 Dann “then” नंतर

खाली विविध विषयावरील शब्दांचे तक्ते दिले आहेत ते वाचून आपण नवे शब्द शिकू शकता.

जर्मन ॠतु:Seasons / Die Jahreszeiten:

मराठीमध्ये इंग्रजीमध्ये जर्मनमध्ये
हिवाळा Winter der Winter
वसंतॠतु Spring der Frühling
उन्हाळा Summer der Sommer
फॉल Autumn der Herbst 

जर्मन दिशा :Directions / Die Richtungen:

मराठीमध्ये इंग्रजीमध्ये जर्मनमध्ये
उजवी Right Rechts
डावी Left Links
सरळ Straight Geradeaus
उत्तर North der Norden
दक्षिण South der Süden
पूर्व East der Osten
पश्चिम West der Westen
  1. im
    1.  Norden = in the North=उत्तर मध्ये
  2. nach Osten = to the East =पूर्वेकडे
  3. aus Westen = from the West=पाशिमेकडून

 जर्मन प्रवाशांसाठी उपुयक्त असे शब्द:

आपल्यापैकी बरेचजण जर्मन प्रवासासाठी उत्सुक आहेत.जर्मन प्रवाशांना जे शब्द महत्वाचे आहेत व जे जाणून घेणे फार गरजेचे आहे अशा शब्दांची यादि खालील कोष्टकात दिले आहेत.

या तक्त्यात “e,r,s”हे शब्द “die,der,das” या शब्दासाठी वापरले आहेत.या बद्दल परत एकदा जर्मन व्याकरण या अंकाला भेट द्या.

Travel Glossary.जर्मन प्रवाशांसाठी उपुयक्त असे शब्द.

इंग्रजीमध्ये शब्द जर्मनीत शब्द मराठीत अर्थ
airline e Fluggesellschaft विमान
airport, airfield r Flughafenr Flugplatz विमानतळ
arrival(s) e Ankunft येणारे
departure(s) e Abfahrt जाणारे
ATM r Geldautomat ऐ.टी.एम. मशीन
bank e Bank बँक
beach r Strand बीच
car, auto s Autor Wagen गाडी
currency, money e Währungs Geld पैसे
the German embassy die deutsche Botschaft जर्मन मुख्यालय
euro r Euro युरो
German Rail Deutsche Bahn AG जर्मन रेल्वे
hotel, inn s Hotele Pension हॉटेल
information e Auskunfte Informationen माहिती
Internet cafe s Internetcafé इंटरनेट केफें
map e Landkarte नकाशा
mobile phone s Mobiltelefons Handy फोन
money s Geld पैसे
name r Name (pron. NAHM-uh) नाव
first name r Vorname पहिले नाव
last name r Nachnamer Familienname आडनाव
passport r Reisepassr Pass पासपोर्ट
please Bitte कृपया
restaurant e Gaststättes Restaurant उपहारगृह
station (train) r Bahnhof रेल्वे स्टेशन
suitcase(s) r Koffer सुटकेस
thank you dankeVielen Dank! धन्यवाद
travel v. fahrenreisen प्रवास
toilet, loo, restroom, WC e Toilettedas Klodas WC स्वच्छता गृह
vacation, holidays die Ferien (pl.), r Urlaub सुट्टी
visa (travel permit) s Visum व्हिसा

संगणकीय वापरणाऱ्यांसाठी कॉम्पुटर निगडीत जर्मन शब्द.

संगणक अभियंते व सोफ्टवेअर इंजिनीअर निगडीत कामे करणाऱ्या लोकांसाठी जर्मन भाषा व जर्मन भाषेतील संगणकीय शब्द माहित असणे फार गरजेचे आहे.

आपणस माहित असेलच कि बहुतेक संशोधक हे जर्मन भाषिक आहेत व इंग्रजी खालोखाल जर्मन भाषेत संशोधनपर लेख आढळतात. संगणकाचा उदय हा इंगजी भाषेतील भागात झाला त्यामुळे बहुतांशी संगणकीय शब्द हे इंगजी भाषेतून इतर भाषेत जसेच्या तसे वा काही बदल करून घेतले आहेत.

संगणक वापरणाऱ्यांसाठी कॉम्पुटर निगडीत जर्मन शब्द दिले आहेत तेंव्हा खालील शब्द नीट वाचून लक्षात ठेवा.

 Computer Glossary:संगणकीय वापरणाऱ्यांसाठी कॉम्पुटर निगडीत जर्मन शब्द.

इंग्रजीमध्ये शब्द जर्मनीत शब्द मराठीत अर्थ
answer, reply (v.) Antworten उत्तर
application(s) software e Anwendung (-en) सोफ्टवेअर
attachment (email) (n.) r Anhangs Attachment जोड
back, previous (step, page) Zurück मागे
cancel (an operation) v. (eine Aktionabbrechen नकार
clear, reset v. Löschen स्वच्छ
click (on) Anklicken टिचकी
check, verify Überprüfen तपास
column e Spalte (-n) खांब
row e Zeile (-n) ओळ
connection r Anschlusse Verbindung जोडणी
copy n e Kopie चिकटून
delete (v.) löschenentfernen काढून टाकणे
driver (n.) r Treiber ड्राईव्हर
error r Fehler चूक
enter/return key e Eingabetaste एन्टर बटन
folder, file folder r Ordner फोल्डर
graphics card (n.) e Grafikkarte ग्राफिक्स कार्ड
help (n.) e Hilfe मदत
image s Bild चित्र
install (v.)  Installieren इन्स्टॉल
keyboard e Tastatur कळपटल
next – previous weiter – zurück पुढे
OK, done, finish Fertig stellen पूर्ण
operating system s Betriebssystem ऑपरेटिंग सिस्टिम
page(s) e Seite पान
press (key) (v.) drücken auf कळ दाबा
restart (program) neu starten पुनरागमन
save (v.) Speichern साठवा
search (v.) Suchen शोधा
shut down (computer) Herunterfahren बदं करा
table e Tabelle कोष्टक
turn on, switch on Einschalten चालू करा
window s Fenster विंडो

अभिनंदनीय शब्द व वाक्ये:

आपण बराचवेळ एकमेकांना शुभेच्छा देतो याचा शुभेच्छा जर्मन भाषेत देण्यासाठी खालील शब्द्समुहाचा वापर केला जातो.

General Expressions of Good Wishes:नेहमीच्या वापरातील अभिनंदनीय शब्द व वाक्ये.

इंग्रजीमध्ये शब्द जर्मनीत शब्द मराठीत अर्थ
Congratulations! Gratulation! Ich gratuliere! Wir gratulieren! अभिनंदन
All the best! Alles Gute शुभकामना
Good luck!  Viel Glück! शुभकामना
Happy birthday Herzlichen Glückwunsch zum Geburtstag.  वाढदिवसाच्या शुभेच्छा
Best wishes on your engagement! Herzlichen Glückwunsch zu deiner/ Ihrer Verlobung!  साखरपुड्याला/लग्नसमारंभस शुभेच्छा
Get well soon! Gute Besserung! लवकर बरे हो.
Congratulations on your promotion! Gratulation zur Beförderung!  बढतीबद्दल अभिनंदन
Sorry. Entschuldigung कृपया
Thank you. Danke धन्यवाद
Valentine’s Day. St. Valentinstag प्रेम दिवस
You love him/ her. Ich liebe dich. मी तुझ्यावर प्रेम करतो.
I miss you. Ich vermisse dich.  तुझी आठवण येते.
या भागात आपण  जर्मन शब्दभांडार शिकला आहात.अभिनंदन!!

अशा तऱ्हेने आपण जर्मन भाषेची ओळख हा प्राथमिक १० अंकांचा भाग यशस्वीरित्या पूर्ण केला आहे.

आपणस जर्मन भाषेविषयी काही शंका असल्यास जरूर कळवावे.मी आपणस मदत करण्यचा प्रयत्न करेन.

आपण “जर्मन शिका मराठीतून” या माझ्या नावीन्यपूर्ण उपक्रमाला भरभरून प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद.

माझा याच “जर्मन शिका मराठीतून” जर्मन भाषेची ओळख भागाचा पुढील टप्पा विस्तृत व सखोलपणे जर्मन भाषा हा लिहून प्रदर्शित करण्यचा विचार आहे.

आपले असेच मार्गदर्शन लाभो हि सदिच्छा.

आपणास हा भाग कसा वाटला ते नक्की कळवा.

जर्मन शिका मराठीतून“ च्या पुढील भागाला भेट देण्यासाठी येथे टिचकी मारा:

भाग १]जर्मन भाषेची ओळख:मुळाक्षरे.

भाग २]जर्मन भाषेची ओळख:अभिवादन.

भाग ३]जर्मन भाषेची ओळख:अंक व आकडेवारी.

भाग ४]जर्मन भाषेची ओळख:नाम व सहाय्यकारी क्रियापदे.

भाग ५ ]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नार्थक शब्द.

भाग ६]जर्मन भाषेची ओळख: जर्मन प्रश्नोत्तरे व वाक्यरचना.

भाग ७]जर्मन भाषेची ओळख:जर्मन व्याकरण.

भाग ८]जर्मन भाषेची ओळख: जर्मन रंग व आकार.

भाग ९]जर्मन भाषेची ओळख: जर्मन महिने,वार कालदर्शक शब्द यांची माहिती.

भाग १०]जर्मन भाषेची ओळख: जर्मन शब्दभांडार.

धन्यवाद! From MJ 🙂