Blog Archives
“Apple I-Pad-2″ जलदगती A5-processor आणि शक्तिशाली I-OS 4.3 असणाऱ्या बहुचर्चित Tablet चे अखेर अनावरण..
वजनाला हलकीशी,जलदगती आणि शक्तिशाली I-OS 4.3 असणाऱ्या बहुचर्चित Tablet चे अखेर अनावरण..
२ मार्चला अँपलचे सर जॉब्स यांच्याहस्ते I-Pad2 चे अनावरण झाले.अनावरणप्रसंगी जॉब्स यांनी Ipad 2 च्या नवनवीन अभूत्पूर्ण वैिषष्ठ्यांची ओळख करून दिली.
शक्तिशाली processor:
-यामध्ये आहे “1.2 GHz Apple A5 processor हा Dual-core processors.
-यात आहे I-pad 1 पेक्ष्या दुप्पट CPU वेग.
-९ पटीने अधिक Graphics ची शक्ती.
-आणि ते हि I-pad-१ इतकीच battery वापरून.
-१० तासंपर्यंत battery life.
अनोखे नवीन Design :
-वजनला हलके- (1.5पौंड(i-pad-1) पासून कमी करून 1.3 पौंड(I-Pad 2) इतके केले आहे.)
-कमी जाड (Ipad ची जाडी 13.4mm (i-pad-1) पासून कमी करून 8.8mm (I-Pad 2) इतके केले आहे.) (33% thinner)
-आकर्षक रचनात्मक design .
-I-pad 2 हे पांढरा व काळा या दोन रंगात उपलब्ध होईल.
- AT&T व Verizon या दोनहि कंपन्यांबरोबर उत्तमोत्तम काम करणारे Tablet.
I-Pad 2ची Basic किंमत I-pad 1 इतकीच :
-I-pad 2 मध्ये इतके नवीनतम सुधारित करून हि I-pad 1 ची किमतीत काहीच वाढ केलेली नाही.
-wi-fi व 16GB मॉडेल्स आहेत ४९९ $(२२००० रु.) ला.
-जसजसे आपण अधिक मेमोरी वाढवत जाऊ तशी किंमत हे वाढेल.
-3G मॉडेल्सच्या किमती या बेसिक मॉडेल्स च्या किमतीपेक्षा जास्त आहेत.
- किंमतिची माहिती खालीलप्रमाणे-
I-Pad 2 कधी मार्केटमध्ये मिळणार-
- ११ मार्चमध्ये US मध्ये आपणास उपलब्ध होईल.
- इतर 26 देशात (जपान,ऑस्ट्रेलिया,फ्रांस..इत्यादि) २५ मार्चमध्ये आपणास उपलब्ध होईल.
- त्यानंतर लवकरच ती भारतीयांसाठी उपलब्ध होईल.
I-Pad साथीला नवीन OS-I-os 4.3 :_
-यात बरेचसे नवीन बदल करण्यात आले आहेत.
-Safari browser चा स्पीड वाढवला आहे.
-Nitro JavaScript engine add केले आहे.
-iTunes home sharing चे नवनवीन पर्याय देले आहेत.
-AirPlay मधेही सुधारणा करण्यात आली आहे.
-व्हिडीओ पाहताना screen rotation लॉक कारणासाठी बटण दिले आहे.
नावीन्यपूर्ण सोफ्टवेअरची उपलब्धता:
यात I-phone मधील personal hotspot सुविधा सामावीत केली आहे.
फोटो editing साठी Photo Booth नावाचे सोफ्टवेअर दिलेले आहे.
यामुळे आपण एकाच वेळास वेगवेगळेपणा असलेले फोटो effect देवू शकतो.
FaceTime हे video conferenceसाठी नवीन application दिले आहे.
याद्वारे आपण I-phone,Mac Pc बरोबरही video conference करू शकतो.
यासाठी I-padमध्ये पुढे व मागे कॅमेराची सुविधा दिले आहे.
फिल्म editing iMovie सोफ्टवेअर दिलेले आहे हे विंडोमधिल movie maker सारखे चालते.
यात आकर्षकपणे व सोप्या पद्धतीने HD video तयार करू शकतो.
YouTube, Facebook, Vimeo मध्ये sharingचे पर्याय उपलब्द्ध केले आहेत.
GarageBand हे सर्व वाद्ये एकत्रीतपणे वाजवण्याचा आनंददेणारे सोफ्टवेअर आहे.
याद्वारे आपणांस गिटार पियानो ड्रम सारखी वाद्ये वाजवू शकतो.
तसेच आवाज mix व effect सुद्धा add करू शकतो..एकदम सोपेपणाने..
I-pad साठी I store मध्ये ६५००० applications ready आहेत.हा I-pad वापरणार्याचा मुख्य फायदा..
इतर सोयीसुविधा:
- HDMI port ची सुविधा.
यामुळे आपणस आपला I-Pad हा HD-TVला connect करून HD videoचा आनंद मोठ्या screen वर घेता येतो.
यासाठी HDMI connector उपलब्घ करून दिला आहे.
[HDMI बद्दल अधिक माहितीसाठी येथे टिचकी मारा.]
- I-Pad 2चे आणखी एक innovation म्हणजे I-Pad cover:
I-padच्या आतील बाजूस लोहचुंबक बसवले असून Ipad Cover हे magnetic effectचा वापरकरून विना screw फिट करता येते.
ते Automatic फिट होते व जेन्हवा आपण cover लावतो त्यावेळी Ipad आपोआप बंद होतो व cover उघडल्यावर लगेचच start होतो.
याची Development I-pad बरोबरच चालू केलेली होती आहे जॉबेस यांनी सांगितले.
वापरण्यासाठी सोपे व अतिशय उपयोगी cover हे stand म्हणूनही वापरता येते हेच I-pad त्यामागील विचार शक्ती चे प्रतिक मानावे लागेल.
Apple कंपनीने प्रदर्शित केलेला official व्हिडीओ-
..मग अनुभूती घ्या एका नव्या Innovationची..जगातील सर्वात innovative कंपनीच्या नव्या I-Pad 2 बरोबरीने.
HDMI म्हणजे काय? व HDMI Port चा Tablet मध्ये उपयोग काय?
Tablet PC हा HDMI Portसह म्हणजेच जबरदस्त मजा !
HDMI + Tablet PC बद्दल माहिती :
आज काल प्रदर्शित झालेल्या बहुतांशी सर्वच Tablets ला HDMI portची सुविधा देण्यात आली आहे.
हे HDMI port म्हणजे नक्की काय… आणि आपल्याला त्याचा उपयोग काय हा प्रश्न आपल्यालापडला असेलच.
त्याची उकल शोधण्यासाठी हा खास लेख..
पहिली गोष्ट HDMI चा लोंग फॉर्म आहे->(High-Definition Multimedia Interface).
HDMI हे ऑडिओ व व्हिडिओ digital रुपात पाठवण्यासाठी छोट्या स्वरूपात केलेला interface connector आहे.
हा एक digital format मध्ये Digital audio/video data send करण्याचा standard interface आहे.
HDMI port चा उपयोग:- set-top boxes, DVD players, HD DVD players, Blu-ray Disc players, camcorders, personal computers(PCs), video game consoles आणि Tablets मध्ये केला जातो.
HDMI चा वापर करून आपण अतिशय उच्च दर्जाचे ( 720p60 and 1080i60) व्हिडिओ पाहू शकतो.
तांत्रिकदृष्ट्या:
- ऑडिओ सिग्नल:- LPCM, Dolby Digital, DTS, DVD-Audio, Super Audio CD, Dolby Digital Plus, DTS-HD High Resolution Audio, DTS-HD Master Audio. इत्यादी..
- व्हिडिओ सिग्नल:- 480i, 480p, 576i, 576p, 720p, 1080i, 1080p,1440p, 1600p, 2160p, इत्यादी..
- Bandwidth : 10.2 Gbit/s (340 MHz)
- Protocol: TMDS
- Pins:19
- प्रमुख उत्पादक: Hitachi, Panasonic, Philips, Sony, Toshiba, Thomson आणि Silicone Image.
फायदे HDMIचे:
- सेटउप करण्यास एकदम सोपे.
- ५ m ते २० m पर्यंत wire connection करू शकतो.
- Blu-Ray बघण्यासाठी उत्तम.
- Piracyस प्रतिबंध करण्यास मदत करतो.
- 19 wires एकाच cable मध्ये.
- LCD किंवा plasma screen असेल तर व्हीडीओ बघण्याचा अत्यानंद…
- Connector चा लहान size हा याचा फायदा.
- 24-bit ते 48-bit color depth
- DVI पेक्ष्या कितीतरी पटीने जलद.
- सर्वात नवीन Digital data transfer technology यात वापरली आहे.
Tabletमध्ये HDMI का?
- Tabletमध्ये HDMI port चा वापर करून आपणास आपली Tablet आपल्या TV किंवा Monitor ला connect करू शकतो.
- याद्वारे आपण Tablet मधील HD व्हिडीओ TV च्या मोठ्या Display वर पाहू शकतो.
- TV वर youtube चे व्हिडीओ पाहू शकतो.
- TV वर High Levelचे गेम खेळू शकतो.
- Tabletमधील सर्व गाणी ,फोटो मोठ्या screen वर ऐकू व पाहू शकतो.
- आणि अप्रतिम HD video आणि Audio चा आनंद घेवू शकतो.











