Category Archives: Lenovo
Lenovo Tablet
‘Lenovo LePad’ एकमेवाद्वितीय Android Tablet जी रुपांतरीत होते Windows Laptop मध्ये…
‘Lenovo LePad’ एकमेवाद्वितीय Android tablet-keyboard सोबत जी रुपांतरीत होते Windows Laptop मध्ये..

खास बाबी ज्या याला बनवतात एकमेवाद्वितीय:
- याचे वैशिठ्य असे कि आपण यास Tablet व Laptop दोन्ही प्रकारे वापरू शकतो.
- २ operating system- Android Froyo 2.2 OS व Windows 7 Home Premium
- २ Processor-Qualcomm SnapDragon 1.3GHz व Intel CULV Core i5-540M 1.2GHz
- Intel कंपनीचा processor Windows 7चालवेल आणि Qualcomm चा procssor Android ही os चालवेल.
- 32GB Memory
- Bluetooth ,Wi-Fi तसेच 3G ची सोय
- USB 2.0 आणि HDMI ports सोबतच
- 2MP कॅमेरापण आहे.
- अंदाजे किंंमत $399 (~18000RS).
- याचे आणखी एक वैशिठ्य म्हणजे कधीही काढता व लावता येणारा अनोखा Keyboard….
मग कधीही,केन्ह्वाही ,कुठेही बदला Tablet -Laptop मध्ये वा Laptop -Tablet मध्ये…

