मासिक संग्रह: जानेवारी 2011
HDMI म्हणजे काय? व HDMI Port चा Tablet मध्ये उपयोग काय?
Tablet PC हा HDMI Portसह म्हणजेच जबरदस्त मजा !
HDMI + Tablet PC बद्दल माहिती :
आज काल प्रदर्शित झालेल्या बहुतांशी सर्वच Tablets ला HDMI portची सुविधा देण्यात आली आहे.
हे HDMI port म्हणजे नक्की काय… आणि आपल्याला त्याचा उपयोग काय हा प्रश्न आपल्यालापडला असेलच.
त्याची उकल शोधण्यासाठी हा खास लेख..
पहिली गोष्ट HDMI चा लोंग फॉर्म आहे->(High-Definition Multimedia Interface).
HDMI हे ऑडिओ व व्हिडिओ digital रुपात पाठवण्यासाठी छोट्या स्वरूपात केलेला interface connector आहे.
हा एक digital format मध्ये Digital audio/video data send करण्याचा standard interface आहे.
HDMI port चा उपयोग:- set-top boxes, DVD players, HD DVD players, Blu-ray Disc players, camcorders, personal computers(PCs), video game consoles आणि Tablets मध्ये केला जातो.
HDMI चा वापर करून आपण अतिशय उच्च दर्जाचे ( 720p60 and 1080i60) व्हिडिओ पाहू शकतो.
तांत्रिकदृष्ट्या:
- ऑडिओ सिग्नल:- LPCM, Dolby Digital, DTS, DVD-Audio, Super Audio CD, Dolby Digital Plus, DTS-HD High Resolution Audio, DTS-HD Master Audio. इत्यादी..
- व्हिडिओ सिग्नल:- 480i, 480p, 576i, 576p, 720p, 1080i, 1080p,1440p, 1600p, 2160p, इत्यादी..
- Bandwidth : 10.2 Gbit/s (340 MHz)
- Protocol: TMDS
- Pins:19
- प्रमुख उत्पादक: Hitachi, Panasonic, Philips, Sony, Toshiba, Thomson आणि Silicone Image.
फायदे HDMIचे:
- सेटउप करण्यास एकदम सोपे.
- ५ m ते २० m पर्यंत wire connection करू शकतो.
- Blu-Ray बघण्यासाठी उत्तम.
- Piracyस प्रतिबंध करण्यास मदत करतो.
- 19 wires एकाच cable मध्ये.
- LCD किंवा plasma screen असेल तर व्हीडीओ बघण्याचा अत्यानंद…
- Connector चा लहान size हा याचा फायदा.
- 24-bit ते 48-bit color depth
- DVI पेक्ष्या कितीतरी पटीने जलद.
- सर्वात नवीन Digital data transfer technology यात वापरली आहे.
Tabletमध्ये HDMI का?
- Tabletमध्ये HDMI port चा वापर करून आपणास आपली Tablet आपल्या TV किंवा Monitor ला connect करू शकतो.
- याद्वारे आपण Tablet मधील HD व्हिडीओ TV च्या मोठ्या Display वर पाहू शकतो.
- TV वर youtube चे व्हिडीओ पाहू शकतो.
- TV वर High Levelचे गेम खेळू शकतो.
- Tabletमधील सर्व गाणी ,फोटो मोठ्या screen वर ऐकू व पाहू शकतो.
- आणि अप्रतिम HD video आणि Audio चा आनंद घेवू शकतो.
मग नवी Tablet घेताना HDMI port वालीच Tablet जरूर घ्या आणि HD video बघाण्याची मजा घ्या घरच्या TV वर…
‘Notion Ink Adam Tablet’ भारतीय कंपनीचा करिष्मा….
‘Notion Ink Adam Tablet’ भारतीय कंपनीचा करिष्मा….

Adamहे Notin Ink या भारतीय कंपनीचे पहिलेच आणि दर्जेदार Tablet आहे.
या Tablet साठी IITan’s च्या या कंपनीने ३ वर्षे संशोधन व नवीनतम शोधकार्य केले आहे.
संपूर्ण जगासाठी Ipad च्या तोलामोलाचा हा भारतीय अविष्कार आहे.
भारतीय संशोधन,कमी किंमत व नवनवीन तंत्रज्ञान हे विशेष..
विशेष काय?
- सूर्यप्रकाशानुसार स्वतःला बदलणारा Pixel Qi Display.
- या display मुळे आपणास प्रखर सूर्य प्रकाशातही Tablet वरील content स्पष्टपणे पाहण्यास मदत होते.
- तसेच हा कमी Battery वर चालणारा पण उत्कृष्ट quality देणारा display आहे.
color व black/white दोन्ही display setting ची सुविधा.
- NVIDIA चा Tegra2 processor जो देईल जबरदस्त Power कमी Battery वापरून.
- 185 Degreeत कुठेही फिरवता येवू शकणारा कॅमेरा..(हि सुविधा दुसऱ्या कोणत्याही tablet ला नाही.)
- HDMI Poerमुळे 1080p video TV वर बघता येणार तेही Tablet वापरून.
- wiFi,3G,Bluetooth तर आहेच सोबतीला..
- Connection करण्यासाठी 2 USB व MiniUSB,microSD सारखी ports देण्यात आले आहेत.
- Adobe Air आणि Flash सुद्धा याला support करतात.
- 1GB of RAM.
- यास Adamची custom hybrid version OS आहे.जी Android Gingerbread आणि Honeycomb यांचा संगम आहे….
- Adam चे स्वतःचे custom software आहे.
*Notion Ink Adam Table याच्या किमती configuration वर अवलंबून आहेत.
• Adam Tablet LCD display च्याबरोबर व Wi-Fi सोबत.- अंदाजे किंमत $399 (~18,000 रु.).
• Adam Tablet LCD display च्याबरोबर व 3G (+ Wi-Fi) सोबत- अंदाजे किंमत$449 (~20,000 रु).
• Adam Tablet Pixel Qi display च्याबरोबर व Wi-Fi सोबत- अंदाजे किंमत $449 (~20,000 रु.).
• Adam tablet Pixel Qi display च्याबरोबर, 3G व Wi-Fi सोबत- अंदाजे किंमत $498(~22,500 रु.).
-
Notion Ink कंपनी Tablet ची किंमत अजून हि कमी करण्याच्या विचारात आहे..
- Stereo loudspeakers आणि microphone यातसमाविष्ट आहे.
[Notion INk च्या Official साईटवरभेट देण्यासाठी येथे टिचकी मारा.]







